• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cristiano ronaldo launches youtube channel sets these records spl

Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यूट्यूबवरही दबदबा, 24 तासांत केला ‘हा’ खास विक्रम

Cristiano Ronaldo breaks YouTube records: क्रिस्टियानो रोनाल्डोने 21 ऑगस्ट रोजी त्याचे YouTube चॅनेल सुरू केले आणि 24 तासांपेक्षा कमी कालावधीत अनेक रेकॉर्ड मोडले.

August 25, 2024 11:21 IST
Follow Us
  • Cristiano Ronaldo YouTube channel launched
    1/9

    फुटबॉलचा महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने अलीकडेच YouTube वर त्याचे चॅनल सुरू केले आहे. (Photo Source: @cristiano/instagram)

  • 2/9

    रोनाल्डो यूट्यूबवर येताच त्याने एकामागून एक अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. (Photo Source: @cristiano/instagram)

  • 3/9

    इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुकवर आधीच प्रचंड फॉलोअर्स असणाऱ्या रोनाल्डोने नुकतेच ‘यूआर ख्रिस्तियानो’ यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. (Photo source: @cristiano/YouTube)

  • 4/9

    21 ऑगस्ट रोजी रोनाल्डोने त्याचे चॅनल सुरू केले आणि त्याच्या चाहत्यांना सबस्क्राईब करण्याचे आवाहन केले. असे करताच यूट्यूबवरील आधीचे सगळे रेकॉर्ड मोडले. (Photo source: @cristiano/YouTube)

  • 5/9

    रोनाल्डोने त्याचे यूट्यूब चॅनल उघडताच, काही मिनिटांतच त्याच्या सबस्क्राइबर्स सदस्यांची संख्या दहा लाख पार केली. चॅनेलने लॉन्च झाल्यानंतर पहिल्या 90 मिनिटांतच दहा लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठला. (Photo source: @cristiano/YouTube)

  • 6/9

    YouTube च्या इतिहासात कोणीही इतक्या जलद गतीने 1 मिलियन सदस्य मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर रोनाल्डोच्या चॅनलवरील सदस्यांची संख्या वाढतच चालली आहे. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनलवर 42 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत.(Photo source: @cristiano/YouTube)

  • 7/9

    सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे चॅनल उघडल्यानंतर केवळ 22 मिनिटांत सिल्व्हर प्ले बटण, 90 मिनिटांत गोल्डन प्ले बटण आणि 12 तासांत डायमंड प्ले बटण त्याला मिळाले आहे. (Photo source: @cristiano/YouTube)

  • 8/9

    यूट्यूबकडून बटण मिळाल्यानंतर रोनाल्डोने हा आनंद त्याच्या मुलींसोबत शेअर केला. त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलांसमोर यूट्यूब प्ले बटण दाखवताना दिसत आहे. (Photo Source: @cristiano/instagram)

  • 9/9

    दरम्यान, YouTube वरून तुम्हाला 1 लाख सब्सक्राइबर मिळाल्यावर सिल्व्हर प्ले बटण, 1 दशलक्ष म्हणजेच 10 लाख सब्सक्राइबर मिळाल्यावर गोल्ड प्ले बटण आणि 10 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी (मिलियन) सबस्क्राइबर्स मिळाल्यावर डायमंड प्ले बटण मिळते. (Photo Source: @cristiano/instagram)

TOPICS
क्रीडाSportsख्रिस्तियानो रोनाल्डोCristiano RonaldoफुटबॉलFootballमराठी बातम्याMarathi News

Web Title: Cristiano ronaldo launches youtube channel sets these records spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.