• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. real madrid footballer endrick rumored relationship contract with wife gabriely miranda marriage pictures spl

Photos : ‘हे’ चार शब्द बोलायचे नाही, विवाहासाठी अनोखा करार!, १८ वर्षीय रिअल माद्रिदच्या खेळाडूने केले लग्न

रियल माद्रिदचा फुटबॉलपटू अँड्रिकने वयाच्या १८ व्या वर्षी लग्न केले आहे.

Updated: September 19, 2024 12:27 IST
Follow Us
  • edrick, brazil football, endrick wedding
    1/9

    रियल माद्रिदचा फुटबॉलपटू अँड्रिकने लग्न केले आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी या खेळाडूने मॉडेल आणि इन्फ्लुएंसर गॅब्रिएल मिरांडासोबत लग्न केले.

  • 2/9

    अँड्रिकची पत्नी त्याच्यापेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. स्टार फुटबॉलपटूने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. दोघांना भेटल्याच्या एक वर्षाहून कमी कालावधीमध्ये हा विवाह झाला आहे.

  • 3/9

    द सनच्या वृत्तानुसार, दोघांनी लग्नाआधी एक करार केला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. या करारानुसार दोघांना चार शब्द बोलण्यास सक्त मनाई आहे.

  • 4/9

    हे चार शब्द um (अम), well (वेल), okay(ठीक आहे) आणि beautiful (सुंदर) दोघेही हे चार शब्द संभाषणात वापरू शकणार नाहीत.

  • 5/9

    याशिवाय दोघांनीही प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना सांगणे अनिवार्य आहे की, “काहीही झाले तरी आम्ही एकत्र आहोत.”

  • 6/9

    या कराराबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. तर काहींना या अटी अजिबात आवडल्या नाहीत.

  • 7/9

    अँड्रिक या वर्षी स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदमध्ये सामील झाला आहे. ब्राझीलचा हा खेळाडू वेम्बली स्टेडियमवर गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

  • 8/9

    (Photos Source-Eendrick/ Instagram)

  • 9/9

    हेही पाहा- काहींच्या नावावर 48 आंतरराष्ट्रीय शतकं तर काहींच्या नावावर 700 हून अधिक विकेट्स; हे आ… 

TOPICS
क्रीडाSportsफुटबॉलFootballमराठी बातम्याMarathi Newsरियल माद्रिदReal Madrid

Web Title: Real madrid footballer endrick rumored relationship contract with wife gabriely miranda marriage pictures spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.