• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india cricketer prithvi shaw dating yuzvendra chahal sister actress nidhi tapadia instagram bdg

Photos: युझवेंद्र चहलच्या बहिणीला डेट करतोय ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू, ‘ते’ फोटो झाले व्हायरल

Yuzvendra Chahal Sister: भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ हा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या बहिणीला डेट करत असल्याचे एका फोटोवरून समोर आले आहे.

Updated: September 21, 2024 16:29 IST
Follow Us
  • prithvi shaw, nidhi tapadia, yuzvendra chahal
    1/7

    भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ भलेही टीम इंडियातून बाहेर असला तरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

  • 2/7

    मीडिया रिपोर्ट्सच्या मते पृथ्वी शॉ हा निधी तपाडिया हिला डेट करत आहे. पण तिचे युजवेंद्र चहलशी घट्ट नाते आहे.

  • 3/7

    पृथ्वीचे नाव अभिनेत्री निधी तापडियाबरोबर बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. दोघे अवॉर्ड शोमध्येही एकत्र दिसले होते. इतकेच नव्हे तर हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्टही करतात.

  • 4/7

    फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल निधीला आपली बहीण मानतो. निधीच्या वाढदिवशी चहलने निधीसाठी खास पोस्ट केली होती.

  • 5/7

    चहलने निधीबरोबरचा फोटो शेअर केला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कॅप्शनमध्ये त्याने निधीला बहिणसुद्धा म्हटले आहे. निधीनेही भाऊ असा उल्लेख करत चहलचे आभार मानले.

  • 6/7

    चहलशिवाय पृथ्वी शॉनेही निधीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. रोमॅटिक फोटो पोस्ट करतॉ
    त्याने निधीला कायम सोबत दिल्याबद्दल तिचे आभार मानले आहेत. निधीने शॉला टेडी म्हणत त्याचे आभार मानले.

  • 7/7

    नाशिकची राहणारी निधी तापडिया ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. निधी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य- निधी तापडिया आणि पृथ्वी शॉ इन्स्टाग्राम)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaपृथ्वी शॉPrithvi Shawमराठी बातम्याMarathi Newsयुजवेंद्र चहलYuzvendra Chahal

Web Title: India cricketer prithvi shaw dating yuzvendra chahal sister actress nidhi tapadia instagram bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.