• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. former indian captain mahendra singh dhoni thailand vacation with family ziva shared photos viral sdn

Photos: महेंद्रसिंग धोनीची कुटुंबाबरोबर थायलंडमध्ये भटकंती; लेक झिवाने शेअर केले फोटो

झिवाने या फोटोंना ‘Beach Day..!! #Sunset #GoldenHour’ असे कॅप्शन दिले आहे.

Updated: November 9, 2024 15:32 IST
Follow Us
  • Mahendra Singh Dhoni Thailand Family Vacation
    1/10

    भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/10

    दिवाळी (Diwali 2024) संपल्यानंतर लगेचच धोनी आपल्या कुटुंबाबरोबर थायलंडमध्ये भटकंती (Thailand Vacation) करायला गेला आहे.

  • 3/10

    धोनीची लेक झिवाने (Ziva Singh Dhoni) इन्स्टाग्रामवर थायलंडमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/10

    या फोटोंमध्ये धोनी समुद्रात पोहण्याचा (Beach Swimming) आनंद घेताना दिसत आहे.

  • 5/10

    झिवाने थायलंडच्या समुद्रकिनारी गुलाबी रंगाचा स्विमसूट (Pink SwimSuit) परिधान केला आहे.

  • 6/10

    झिवाने या फोटोंना ‘Beach Day..!! #Sunset #GoldenHour’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.

  • 7/10

    धोनी आयपीएलमध्ये (IPL 2025) चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळत आहे.

  • 8/10

    धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच वेळा ट्रॉफी (Trophy) जिंकली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : महेंद्रसिंह धोनी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : #HappyLife म्हणत तेजश्री प्रधानने शेअर केले गुलाबी ड्रेसमधील खास फोटो)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: Former indian captain mahendra singh dhoni thailand vacation with family ziva shared photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.