• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. suryakumar yadav emotional post for his sister dinal after her marriage photos viral vbm

Suryakumar Yadav : ‘बालपणीच्या आठवणींपासून ते सुंदर वधूच्या रुपात…’, बहिणीच्या लग्नानंतर सूर्यकुमार यादव भावुक

Suryakumar Yadav Sister Dinal Marriage : सूर्यकुमार यादवची बहीण दिनल यादव हिने कृष्ण मोहनशी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताना सूर्याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट केली आहे.

December 2, 2024 11:03 IST
Follow Us
  • Suryakumar Yadav sister Dinal Marriage Photos
    1/9

    भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या बहिणीचा विवाह सोहळा रविवारी पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी सूर्यकुमार यादवच्या जवळचे लोक उपस्थित होते.

  • 2/9

    सूर्यकुमारची बहीण दिनल यादव हिचा विवाह इंजिनियर कृष्ण मोहनशी झाला. यानंतर सूर्याने त्यांना शुभेच्छा देत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/9

    दिनल ही सूर्यकुमार यादवची धाकटी बहीण आहे. ती लाईमलाईटपासून दूर राहणेच पसंत करते.

  • 4/9

    सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावनिक पोस्ट करताना लिहिले की, आयुष्याच्या या सुंदर नवीन अध्यायात तुला पाऊल ठेवताना पाहणे हा माझ्यासाठी सर्वात भावनिक क्षण होता. बालपणीच्या आठवणींपासून ते सुंदर वधूच्या रूपात पाहण्यापर्यंत.

  • 5/9

    मला किती अभिमान आणि आनंद वाटतो, हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तू आमच्या सर्वांसाठी नेहमीच आनंदाचा आणि प्रेमाचा स्रोत राहिली आहेस.

  • 6/9

    तुम्हाला आता एक नवीन प्रवास सुरू करताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हा दोघांनाही प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • 7/9

    सूर्यकुमार यादवने बहिणीच्या लग्नासाठी दोन आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. त्यामुळे त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुंबईसाठी खेळू शकणार नसल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनला आधीच दिली होती.

  • 8/9

    तो ३ डिसेंबरला आंध्रविरुद्ध मुंबईच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यातून पुनरागमन करणार आहे. या सामन्यात सूर्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता कमी असून श्रेयस अय्यर कर्णधार असेल.

  • 9/9

    सूर्याला मुंबईसाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे. मुश्ताक अली ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांनंतर २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही तो सहभागी होणार आहे. (Photo Source – Suryakumar Yadav Insta)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaमराठी बातम्याMarathi Newsसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Suryakumar yadav emotional post for his sister dinal after her marriage photos viral vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.