• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sara tendulkar glamorous indo western dress look photos viral spl

Photos : सोनेरी ड्रेसमध्ये सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस अंदाज, फोटो व्हायरल…

तिच्या या ड्रेसमधून पारंपरिक आणि त्याचवेळी वेस्टर्न अशा दोन्ही फॅशनचा संगम पाहायला मिळतो आहे.

February 16, 2025 10:10 IST
Follow Us
  • Sara Tendulkar Glamours Instagram pictures
    1/10

    मास्टर ब्लास्टर सचिनची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

  • 2/10

    काही दिवसांआधी ती ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्या घालवत होती.

  • 3/10

    चाहत्यांना तिने ऑस्ट्रेलियाचं सुंदर दर्शन घडवलं.

  • 4/10

    दरम्यान, अलीकडेच साराने नवं फोटोशूट केलं आहे.

  • 5/10

    तिचं हे फोटोशूटही चर्चेत आलं आहे.

  • 6/10

    या फोटोशूटसाठी साराने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

  • 7/10

    तिच्या या ड्रेसमधून पारंपरिक आणि त्याचवेळी वेस्टर्न अशा दोन्ही फॅशनचा संगम पाहायला मिळतो आहे.

  • 8/10

    यावेळी तिने मैत्रीनींबरोबरचेही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 9/10

    तिच्या या फोटोंना आतापर्यंत जवळपास १ मिलियन लोकांनी लाईक केलं आहे. तर हजारो कमेंट्स केल्या आहेत.

  • 10/10

    (सर्व फोटो साभार- सारा तेंडूलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा –Valentine Day 2025: पांढरा शर्ट, लाल लिपस्टिक अन्..; ‘व्हॅलेंटाईन डे’ला राशा थडानीचं मनमोहक फोटोशूट

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi Newsसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Sara tendulkar glamorous indo western dress look photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.