सारा तेंडुलकर ही महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची थोरली मुलगी आहे. साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ती इंग्लंडला राहायला गेली. साराची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. काही वर्षांपासून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशा अफवा पसरल्या होत्या. याबाबत एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी या गोष्टी अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. तिने आत्तापर्यंत दोन-तीन मॉडेलिंग प्रॉजेक्टमध्ये काम केले आहे. सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. याबाबत दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Read More
Arjun Tendulkar: आयपीएलच्या २०२१ हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनलेल्या अर्जुन तेंडुलकरला कोलकाता विरुद्धच्या १६व्या हंगामात संघासाठी पदार्पण करण्याची संधी…
Sara Tendulkar-Shubman Engagement Tweet: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि शुबमन गिल यांच्या एंगेजमेंटसंदर्भातील एक ट्विट व्हायरल होत आहे. ज्यासाठी युजर्स…
Fans Tease Shubman Gill: भारत-श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात शुबमन गिलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र त्याच सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल…
Sara Tendulkar Vogue Photoshoot : लोकांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या स्टारकिड्सच्या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचाही समावेश होतो.