• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. wankhede to eden gardens know about the ipl teams home grounds and their capacity spl

IPL 2025 : १० संघ १० मैदानं; कोणत्या टीमचं कोणतं आहे होम ग्राऊंड? आसन क्षमता काय?

IPL 2025 Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचे होम ग्राउंड आहे चिन्नास्वामी स्टेडियम. येथील आसन क्षमता ४०,००० आहे.

Updated: February 17, 2025 18:08 IST
Follow Us
  • Characteristics of cricket grounds in India, The IPL 2025 tournament will be held on these 13 grounds
    1/10

    आयपीएल २०२५ ची चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा १३ ठिकाणी खेळवली जाईल. दरम्यान जाणून घेऊया १० संघांबद्दल आणि त्यांच्या होम ग्राऊंड्सबद्दल..
    अहमदाबाद
    नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्स या क्रिकेट संघाचे होम ग्राऊंड आहे. इथली आसन क्षमता १,३२,००० एवढी आहे. (Photo: Social Media)

  • 2/10

    कोलकाता
    कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदान हे कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे होम ग्राउंड आहे. इथे ६८,००० प्रेक्षक मावतील एवढी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. (Photo: Social Media)

  • 3/10

    लखनऊ
    लखनऊमधील अटल बिहारी वाजपेयी हे मैदान लखनऊ सुपर जयांट्स या संघाचे होम ग्राउंड आहे.
    आसन क्षमता – ५०,००० (Photo: Social Media)

  • 4/10

    चेन्नई
    चेन्नई सुपर किंग्ज संघाचे होम ग्राउंड चिदंबरम स्टेडियम आहे.
    आसन क्षमता – ५०,००० (Photo: Social Media)

  • 5/10

    दिल्ली
    दिल्ली कॅपिटल्स संघाचे अरुण जेटली हे मैदान होम ग्राउंड आहे. येथील आसन क्षमता ४१,००० हजार आहे.
    आसन क्षमता – ४१,००० (Photo: Social Media)

  • 6/10

    हैद्राबाद
    सनरायझर्स हैद्राबाद या संघाचे होम ग्राउंड राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान आहे.
    आसन क्षमता – ४०,००० (Photo: Social Media)

  • 7/10

    मुंबई
    मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे मुंबई संघाचे होम ग्राउंड आहे.
    आसन क्षमता – ३३,००० (Photo: Social Media)

  • 8/10

    जयपूर
    सवाई मानसिंह मैदान हे राजस्थान रॉयल्सचे होम ग्राउंड आहे. इथे ३०,००० आसन क्षमता आहे. (Photo: Social Media)

  • 9/10

    पंजाब किंग्स या संघाचे महाराजा यादविंद्र सिंग क्रिकेट स्टेडियम हे होम ग्राउंड आहे.
    आसन क्षमता – ३८,००० (Photo: Social Media)

  • 10/10

    बंगळुरू
    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचे होम ग्राउंड आहे चिन्नास्वामी स्टेडियम. येथील आसन क्षमता ४०,००० आहे. (Photo: Social Media)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: Wankhede to eden gardens know about the ipl teams home grounds and their capacity spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.