• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india vs pakistan champions trophy 2025 virat kohli rohit sharma shubhman gill shahin shah afridi babar azam 5 decider players spl

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ‘या’ ५ खेळाडूंचा खेळ निर्णायक ठरेल…

India vs Pakistan Champions Trophy 2025: भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात, दोन्ही देशांचे ५ खेळाडू सामना कोणत्याही दिशेने नेऊ शकतात. चला या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

Updated: February 23, 2025 10:54 IST
Follow Us
  • Ind vs Pak, Champions Trophy 2025
    1/9

    चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आजचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगणार आहे. (Photo: Social Media)

  • 2/9

    आज दुपारी २ वाजता हा सामना सुरू होणार आहे. (Photo: Social Media)

  • 3/9

    या सामन्यामध्ये कोण कोणाला भारी पडणार याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. (Photo: Social Media)

  • 4/9

    दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील या सामन्यात दोन्ही देशांचे ५ खेळाडू सामना कोणत्याही दिशेने घेऊन जाऊ शकतात. चला या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. (Photo: Social Media)

  • 5/9

    शुभमन गिल
    भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने इंग्लंड आणि नंतर बांगलादेशविरुद्ध सलग दोन सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. ज्या फॉर्ममध्ये गिल दिसतोय त्याप्रमाणे तो पाकिस्तानी गोलंदाजांना हैराण करू शकतो.  (Photo: Social Media)

  • 6/9

    विराट कोहली
    भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याने एकट्याने भारताला पाकिस्तानविरुद्ध अनेक सामने जिंकून दिले आहेत. अशा परिस्थितीत तो दुबईत पुन्हा एकदा तशीच खेळी करण्याचे काम करू शकतो.  (Photo: Social Media)

  • 7/9

    रोहित शर्मा
    पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी करू शकतो. बांगलादेशविरुद्ध रोहित चांगल्या लयीत दिसला. त्याने ३६ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत, तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात निर्णायक डाव खेळेल अशी अपेक्षा आहे. (Photo: Social Media)

  • 8/9

    शाहीन शाह आफ्रिदी
    पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा भारताविरुद्ध एक अद्भुत रेकॉर्ड आहे. दुबईविरुद्धच्या सामन्यात तो रोहित आणि विराटला त्रास ठरू शकतो. (Photo: Social Media)

  • 9/9

    बाबर आझम
    पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्ध ६४ धावांची खेळी केली. पण तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. बाबरही सामना त्याच्या संघाच्या बाजूने खेचण्याची क्षमता ठेवतो. (Photo: Social Media)

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsचॅम्पियन्स ट्रॉफीभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pak

Web Title: India vs pakistan champions trophy 2025 virat kohli rohit sharma shubhman gill shahin shah afridi babar azam 5 decider players spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.