Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. pakistan out from icc champions trophy 2025 funny memes goes viral on social media spl

६ दिवसांतच चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेलेल्या पाकिस्तानवर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स, पोट धरून हसाल…

Pakistan Out Of Icc Champions Trophy 2025 : पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास संपुष्टात आला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांकडून खूप मजेदार मीम्सची निर्मिती होताना दिसत आहे. (सर्व फोटो साभाप- सोशल मीडिया)

February 25, 2025 11:15 IST
Follow Us
  • सध्या विराट कोह अली जिन्नाह- द फादर ऑफ पाकिस्तान, असं हे भन्नाट मीम व्हायरल आहे. त्यामागील कारण म्हणजे पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात विराटने झंझावाती खेळ दाखवत शतकीय खेळी केली. त्याच्यामुळेच पाकिस्तानला या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली.
    1/9

    सध्या विराट कोह अली जिन्नाह- द फादर ऑफ पाकिस्तान, असं हे भन्नाट मीम व्हायरल आहे. त्यामागील कारण म्हणजे पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात विराटने झंझावाती खेळ दाखवत शतकीय खेळी केली. त्याच्यामुळेच पाकिस्तानला या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली.

  • 2/9

    पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफितून बाहेर गेल्यावर हा मीम तयार करण्यात आला आहे. या फोटोला “Pakistan cricket team conducting ICC tournament After 29 years – rebuild the stadium around 2 years – And knocked out from the Tournament with in 4 days”, असं कॅप्शन दिलं आहे.

  • 3/9

    मोहम्मद रिजवानचा फोटो वापरून बनवलेला हा मीमही बराच व्हायरल आहे.

  • 4/9

    बांगलादेशबरोबर सामना होण्याआधीच पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास थांबला आहे.

  • 5/9

    तर बांगलादेशचाही प्रवास थांबल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

  • 6/9

    दरम्यान, या दोन देशांचा खेळ थांबल्यानंतर त्यांच्यावर एकापेक्षा एक मीम्स व्हायरल होत आहेत.

  • 7/9

    दरम्यान पाकिस्तानने २९ वर्षांनतर ही स्पर्धा पुन्हा होस्ट केली होती, पण केवळ चार दिवसांतच स्पर्धेबाहेर जावं लागलं असल्याचं दाखवणारा हा मीम

  • 8/9

    नवाजुद्दिन सिद्दिकीचा फोटो वापरुन बनवलेला हा मीमही प्रचंड व्हायरल आहे.

  • 9/9

    सोशल मीडियावर या सर्व मीम्सनी सध्या धूमाकुळ घातला आहे.

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsचॅम्पियन्स ट्रॉफीपाकिस्तानPakistanबांगलादेश क्रिकेट टीमBangladesh Cricket Teamभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pak

Web Title: Pakistan out from icc champions trophy 2025 funny memes goes viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.