• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. fastest centuries in ipl henrich klaasen david miller yusuf pathan vaibhav suryavanshi srh vs kkr 2025 match spl

हेनरिक क्लासेन ते वैभव सुर्यवंशी; आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतकं झळकावणारे टॉप ५ आक्रमक फलंदाज!

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या टॉप ५ खेळाडूंच्या क्लबमध्ये हेनरिक क्लासेनचा समावेश झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचाच आक्रमक फलंदाज क्लासेनने डेव्हिड मिलरचा विक्रम मोडला आहे.

Updated: May 26, 2025 14:30 IST
Follow Us
  • Fastest Century in IPL, Heinrich Klaasen, David Miller, vaibhav suryavanshi
    1/9

    हेनरिक क्लासेन
    सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा फलंदाज असलेल्या हेनरिक क्लासेनने आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध ३९ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर त्याने ७ चौकार आणि ९ षटकार मारले. त्याने ३७ चेंडूत शानगदार शतक पूर्ण केले. (Photo: IPL/Social Media)

  • 2/9

    आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 3/9

    दरम्यान क्लासेनने युसूफ पठाणची बरोबरी केली आहे, त्याने आयपीएल २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूत शतक झळकावले होते. युसूफ त्यावेळी राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. (Photo: IPL/Social Media)

  • 4/9

    डेव्हिड मिलर
    क्लासेनमुळे त्याच्याच देशाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर आता या यादीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. मिलरने आयपीएल २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध ३८ चेंडूत शतक झळकावले होते. (Photo: IPL/Social Media)

  • 5/9

    तेव्हा मिलर किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होता. तो आता लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) कडून खेळतो. (Photo: IPL/Social Media)

  • 6/9

    ट्रॅव्हिस हेड
    एसआरएचचा ट्रॅव्हिस हेड आणि पंजाब किंग्जचा प्रियांश आर्य दोघेही पाचव्या क्रमांकावर आहेत. दोघांनीही ३९-३९ चेंडूत शतके केली आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज हेडने २०२४ मध्ये आरसीबीविरुद्ध तुफानी शतक झळकावले होते तर प्रियांशने २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतक झळकावले आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 7/9

    ख्रिस गेल
    आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 8/9

    वेस्ट इंडिजचा या महान फलंदाजाने २०१३ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये ३० चेंडूत शतक ठोकले होते. पुणे वॉरियर्सविरुद्ध आरसीबीकडून खेळताना त्याने हा पराक्रम केला. (Photo: IPL/Social Media)

  • 9/9

    वैभव सूर्यवंशी
    १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. (Photo: IPL/Social Media) हेही पाहा- ‘विरुष्का’ झाले भक्तीत तल्लीन! वृंदावनानंतर अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात केली पूजा, पाहा फोटो

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsख्रिस गेलChris Gayle

Web Title: Fastest centuries in ipl henrich klaasen david miller yusuf pathan vaibhav suryavanshi srh vs kkr 2025 match spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.