• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. jasprit bumrah equals big record of kapil dev in test cricket ind vs eng 1st test amd

IND vs ENG: परदेशात सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज

Jasprit Bumrah Record: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

June 23, 2025 17:32 IST
Follow Us
  • Most fifers in test cricket
    1/7

    भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीत गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले आहेत. यासह त्याने परदेशात गोलंदाजी करताना १२ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

  • 2/7

    या रेकॉर्डमध्ये त्याने कपिल देव यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दरम्यान कोण आहेत परदेशात सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून घ्या.

  • 3/7

    कपिल देव यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात खेळताना १२ वेळेस ५ गडी बाद करण्याची नोंद आहे.

  • 4/7

    भारताचे माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात गोलंदाजी करताना १० वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

  • 5/7

    ईशांत शर्माच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात गोलंदाजी करताना ९ वेळेस ५ गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आहे.

  • 6/7

    जहीर खानने ८ वेळेस परदेशात गोलंदाजी करताना ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

  • 7/7

    भारताचा माजी गोलंदाज आर अश्विनने देखील ८ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

TOPICS
कपिल देवKapil Devजसप्रीत बुमराहJasprit Bumrahभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandरविचंद्रन अश्विनRavichandran Ashwin

Web Title: Jasprit bumrah equals big record of kapil dev in test cricket ind vs eng 1st test amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.