scorecardresearch

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More
R Ashwin and Sanjay Manjrekar during an interview
“मला खूप राग आला होता…”; भारताचा दिग्गज खेळाडू संजय मांजरेकरांशी का बोलत नव्हता? नेमकं काय घडलं होतं?

संजय मांजरेकरशी भारताचा हा माजी खेळाडू बरीच वर्षे बोलत नसल्याचा खुलासा केला आहे.

Arshdeep Singh Apologised to R Ashwin in podcast for keeping him 5th top 5 indian bowlers said i will message him
“सॉरी अश्विन भाई, मी स्वत: त्यांना मेसेज करेन”, अर्शदीप सिंगने आर अश्विनची मागितली माफी; काय आहे कारण?

Arshdeep Singh Apologised R Ashwin: अर्शदीप सिंगने नुकत्याच एका पोडकास्टमध्ये बोलताना भारताचा माजी खेळाडू आर अश्विनची माफी मागितली आहे, पण…

R Ashwin talking about Rohit Sharma and Virat Kohli ODI team future
“रोहित-विराटचं स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही…”, आर अश्विनचं खळबळजनक विधान; गोलंदाजांच्या अन्यायावरही बोलला!

R Ashwin on Virat Kohli Rohit Sharma: आर अश्विनने रोहित शर्मा व विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

R Ashwin slams gautam gambhir after sanju samson snub said every player will start thinking i am next one to drop
टीम इंडियात असुरक्षिततेचं वातावरण? अश्विन गंभीरचं नाव घेत संघ व्यवस्थापनावर संतापला; म्हणाला, “प्रत्येक खेळाडूला वाटेल पुढचा नंबर माझा”

R Ashwin on Sanju Samson Snub: भारतीय संघात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होऊ शकतं असा इशारा देत अश्विनने गंभीरसह टीम मॅनेजमेंटवर…

r ashwin
ETPL 2026: राहुल द्रविडच्या संघात आर अश्विनची एन्ट्री! कर्णधारपदासह सांभाळणार दुहेरी जबाबदारी

R Ashwin Rahul Dravid European T20 Premier League: Ashwin named captain and mentor. भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनकडे युरोपियन टी-२०…

Vaibhav Sooryavanshi Befitting reply to r ashwin teases about not hitting many 4s said people think i love to hit
“लोकांना वाटतं की…”, अश्विनच्या मिश्कील टोमण्यावर वैभव सूर्यवंशीचं भन्नाट उत्तर; नेमकं काय म्हणाला?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने आर अश्विनच्या चौकारांसंबंधित वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

R Ashwin net worth 132 crores Rolls Royce | Rahul Dravid business partner Dublin Guardians franchise | आर अश्विन एकूण संपत्ती आयपीएल कमाई | राहुल द्रविड बिझनेस पार्टनर युरोपियन लीग
R Ashwin: आर. अश्विन कसा बनला १३२ कोटींच्या आर्थिक साम्राज्याचा मालक! राहुल द्रविड आहे ‘बिझनेस पार्टनर’

R Ashwin net worth: सुमारे १३२ कोटी रुपयांची एकूण संपत्ती असलेल्या आर. अश्विनने केवळ खेळातूनच नव्हे, तर अनेक स्टार्टअप्स आणि…

R Ashwin Statement on Chennai Super kings performance in IPL 2026 Said Abue me if you want CSK are disappointing
“तुम्ही मला शिव्या घाला चालेल, पण CSK खरंच…”, आर अश्विन चेन्नई संघाची कामगिरी पाहून हे काय बोलून गेला?

R Ashwin on CSK Performance: सीएसके संघाचा माजी खेळाडू आर अश्विनने चेन्नई सुपर किंग्सबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

r ashwin on vaibhav sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi: “वैभवला टीम इंडियात स्थान देण्याच्या चर्चा थांबवा..”, आर. अश्विनचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

R Ashwin On Vaibhav Sooryavanshi: भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने वैभव सूर्यवंशीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

rcb
IPL 2026: पहिल्या सामन्यासाठी अश्विनने निवडली RCB ची मजबूत प्लेईंग ११! ७ कोटी मोजून घेतलेल्या खेळाडूला ठेवलं संघाबाहेर

R Ashwin: आयपीएल २०२६ स्पर्धेआधी आर अश्विनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मजबूत प्लेईंग ११ निवडली आहे.

jasprit bumrah
6 Photos
IPL 2026: ना बुमराह, ना अर्शदीप; ‘हे’ आहेत IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

Most Wicekts In IPL: कोण आहेत आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून घ्या.

संबंधित बातम्या