-
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंघममध्ये रंगणार आहे. (फोटो- लोकसत्ता)
-
दरम्यान या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज कोण? जाणून घ्या. ( फोटो – लोकसत्ता)
-
या यादीत भारताचा माजी कसोटी फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने या मैदानावर खेळलेल्या २ कसोटी सामन्यांमध्ये ५७.७५ च्या सरासरीने २३१ धावा केल्या आहेत. (फोटो- लोकसत्ता)
-
भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. गावस्करांनी बर्मिंघममध्ये २१६ धावा केल्या आहेत.
(फोटो- लोकसत्ता) -
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने बर्मिंघममध्ये फलंदाजी करताना २०३ धावा केल्या आहेत. (फोटो-लोकसत्ता)
-
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे बर्मिंघममध्ये फलंदाजी करताना १८७ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- लोकसत्ता)
-
गुंडप्पा विश्वनाथ यांनी या मैदानावर फलंदाजी करताना १८२ धावा केल्या आहेत. ( फोटो- लोकसत्ता)
IND vs ENG: बर्मिंघममध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
IND vs ENG: बर्मिंघममध्ये भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना रंगणार आहे.
Web Title: Top 5 batsmans with most runs at birmingham rishabh pant has chance to create history amd