अगदी लहान वयात लोकप्रियता मिळवण्याचे भाग्य फारच थोड्यांच्या वाट्याला येते. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे त्यांपैकीच एक भाग्यवान क्रिकेटपटू (Cricketer) आहेत. भारताच्या क्रिकेट संघात नेहमी आघाडीच्या फलंदाजांची उणीव भासत असे. उंचीने कमी पण अंगाने बळकट असलेल्या सुनील यांनी ही उणीव भरून काढली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्यांचे नाव गाजले. शतक आणि द्विशतक रचून त्यांनी सोबर्सच्या संघास सळो की पळो करून सोडले. ३० वर्षापेक्षा अधिक काळ ते समालोचक म्हणून काम करत आहेत.Read More
Dhoni Umpire Controversy: मंगळवारी झालेल्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने असे काहीसे केले की सुनील गावसकर त्याच्यावर चिडले. जाणून घेऊया…
MS Dhoni, IPL2023: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर एम.एस. धोनी आणि बाकीच्या संघाने चेपॉकच्या मैदानावर चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी फेरी मारली. यादरम्यान…
Sunil Gavaskar on Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची आरसीबीविरुद्धची धडाकेबाज खेळी पाहून सुनील गावस्कर आश्चर्यचकित झाले. त्यांनी…