• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rishabh pant equals record of virender sehwag of hitting most sixes for india in test cricket see full list here amd

IND vs ENG: ऋषभ पंत बनला षटकारांचा नवा बादशाह!भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोण?

Most Sixes For Team India : कोण आहेत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज? पाहा यादी.

July 24, 2025 21:56 IST
Follow Us
  • rishabh pant
    1/7

    भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला होता. पण दुखापतग्रस्त असतानाही तो मैदानावर आला आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
    (फोटो- एक्स)

  • 2/7

    यादरम्यान त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार मारला. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ९० वा षटकार मारला. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (फोटो- एक्स)

  • 3/7

    ऋषभ पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत ९० षटकार मारले आहेत.
    (फोटो- एक्स)

  • 4/7

    वीरेंद्र सेहवाग या यादीत अव्वल स्थानी होता. सेहवागने ९० षटकार मारले होते. (फोटो-एक्स)

  • 5/7

    भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा देखील या यादीत समावेश आहे.रोहित शर्माच्या नावे ८८ षटकार मारण्याची नोंद आहे. (फोटो- एक्स)

  • 6/7

    तर एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये ७८ षटकार मारले होते.
    ( फोटो- एक्स)

  • 7/7

    या यादीत रवींद्र जडेजाचा देखील समावेश आहे. जडेजाने ७४ षटकार मारले आहेत.
    (फोटो- एक्स)

TOPICS
ऋषभ पंतRishabh Pantटीम इंडियाTeam Indiaभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandरवींद्र जडेजाRavindra Jadejaरोहित शर्माRohit Sharmaवीरेंद्र सेहवागVirender Sehwag

Web Title: Rishabh pant equals record of virender sehwag of hitting most sixes for india in test cricket see full list here amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.