• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sara tendulkar shared her current europe trip photos yellow dress starfish shape earrings green stone necklace spl

Photos : सचिनच्या लेकीनं युरोपातल्या ट्रिपचे फोटो केले शेअर; सारा तेंडुलकरचे ग्लॅमरस लूक पाहिलेत का?

Sara Tendulkar Europe trip photos : साराने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या युरोप ट्रिपचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.

Updated: August 3, 2025 11:03 IST
Follow Us
  • Sara Tendulkar shared her current europe trip photos
    1/9

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते.

  • 2/9

    साराने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या युरोप ट्रिपचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 3/9

    युरोपमधल्या ट्रिपमध्ये साराने तिच्या मैत्रिणींबरोबर खूप एन्जॉय केलं आहे.

  • 4/9

    तिथल्या खाद्यपदार्थांचा तिने आनंद घेतला आहे.

  • 5/9

    साराने समुद्र सफरही केली आहे व विविध लूक्सदेखील ट्राय केल्याचे या फोटोंमधून पाहायला मिळते आहे.

  • 6/9

    या फोटोमध्ये साराने काळ्या प्लेन रंगाचा टॉप परिधान केला आहे तर त्यावर मिनी स्कर्ट ज्यावर शायनी वर्क केलेले आहे, तो पेअर केला आहे.

  • 7/9

    तय या दुसऱ्या लूकमध्ये साराने पिवळ्या रंगाचा ड्रेस, स्टारफिश आकाराचे कानातले व हिरव्या स्टोनचा नेकलेस परिधान केला आहे.

  • 8/9

    साराच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार – सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- भारताची पहिली महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख किती शिकली आहे?

TOPICS
क्रीडाSportsयुरोपEuropeसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: Sara tendulkar shared her current europe trip photos yellow dress starfish shape earrings green stone necklace spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.