-
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या तुफान चर्चेत आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अर्जुन तेंडुलकरने गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी समोर येत आहे. ( फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
त्याने प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकसोबत साखरपुडा उरकल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अर्जुन तेंडुलकरने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
यासह त्याने आपलं पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळतो. तर आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचं शिक्षण किती?
Arjun Tendulkar Education: भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं शिक्षण किती?
Web Title: What are arjun tendulkar education qualification who got engaged with saaniya chandhok amd