-
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. अर्जुनचा साखरपुडा सानिया चंडोक हिच्याशी झाल्याचं म्हटलं जातं आहे.
-
सारा तेंडुलकर आता फिटनेस टिप्स शिकवताना दिसणार आहे. साराने स्वत:ची अकादमी उघडली आहे.
-
साराने मुंबईतील अंधेरी येथे ही नवी पिलाटेस अकादमी उघडली आहे.
-
सचिनने नारळ वाढवून शुभ कामाला सुरूवात केली.
-
सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर यांनी नव्या जागेचं उद्घाटन करतानाचे फोटो समोर आले आहेत.
-
सारा तेंडुलकरने पिलाटेस अकादमीची फ्रँचायझी घेतली आहे.
-
सारा तेंडुलकरच्या या अकादमीच्या उद्घाटनचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य-@PilatesAcademyxsaraTendulkar)
-
साराच्या नव्या अकादमीमध्ये अंजली तेंडुलकरने गणपतीच्या मूर्तीचं पूजन केलं आहे.
-
सारा तेंडुलकरच्या या नव्या अकादमीच्या उद्घाटनासाठी तिच्या मैत्रिणी उपस्थित होत्या. या मैत्रिणींमध्ये अर्जुन तेंडुलकरशी साखरपुडा झाल्याची चर्चा असलेली सानिया चंडोक हीदेखील आहे. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
Sara Tendulkar: अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याची चर्चा असतानाच सारा तेंडुलकरने एक आनंदाची बातमी दिली आहे.
Web Title: Sara tendulkar opens pilates academy for fitness sachin tendulkar anjali tendulkar sania chandhok present see photos bdg