-
येत्या काही दिवसात आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनी अव्वल स्थानी आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
एमएस धोनीने या स्पर्धेतील १९ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यापैकी १४ सामन्यात विजय संपादन केला आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने १५ पैकी ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाच्या नावे या स्पर्धेत ११ पैकी ९ सामने जिंकण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या नावे १३ पैकी ९ सामने जिंकण्याची नोंद आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
तर पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकच्या नावे १० पैकी ७ सामने जिंकण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार! रोहित शर्मा कितव्या स्थानी?
Most Wins In Asia Cup: कोण आहेत आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार? जाणून घ्या.
Web Title: Captains with most wins in asia cup history ms dhoni rohit sharma amd