• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ms dhoni is the only captain to win odi t20i asia cup amd

Asia Cup 2025: विश्वास बसणार नाही, पण हे केवळ धोनीलाच जमलंय; अशी कामगिरी करणारा ठरलाय एकमेव कर्णधार

Most Wins In Asia Cup: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोद आहे.

September 10, 2025 13:32 IST
Follow Us
  • india vs uae
    1/6

    आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना यूएईविरूद्ध होणार आहे. या स्पर्धेत ८ संघ जेतेपदासाठी झुंज देताना दिसून येणार आहेत. (फोटो- एक्स)

  • 2/6

    भारतीय संघाचा सामना १४ सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. यावेळी ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 3/6

    केवळ भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आशिया चषक स्पर्धा जिंकण्यात यश आलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 4/6

    दरम्यान एक असा कर्णधार आहे, ज्याने भारतीय संघाला एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये जेतपदाची ट्रॉफी जिंकून दिली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 5/6

    हा मान भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने पटकावला आहे. धोनीने भारतीय संघाला वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्येही जेतेपद जिंकून दिलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 6/6

    धोनीने २०१० मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आशिया चषकात जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर २०१६ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये झालेल्या आशिया चषकात भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025क्रिकेटCricketमराठी बातम्याMarathi Newsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: Ms dhoni is the only captain to win odi t20i asia cup amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.