• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india refuses asia cup trophy from mohsin naqvi 2025 cricketers shared photos with ai generated viral sdn

India Refuses Asia Cup Trophy 2025: भारतीय क्रिकेटपटूंचे AI ट्रॉफीबरोबर हटके सेलिब्रेशन; पाहा फोटो

भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला.

Updated: September 29, 2025 11:49 IST
Follow Us
  • Asia Cup Indian Cricketers AI Generated Trophy
    1/10

    India Refuse to Accept Asia Cup Trophy from Mohsin Naqvi: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला.

  • 2/10

    पण विजेत्या भारतीय संघाने मात्र आशिया चषकाची ट्रॉफी आज म्हणजेच विजयाच्या दिवशी घेण्यास मात्र नकार दिला आहे.

  • 3/10

    भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला.

  • 4/10

    भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक्सवर आशिया चषक हातात धरलेला एआय-जनरेटेड फोटो शेअर केला आहे.

  • 5/10

    भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामवर एआय-जनरेटेड ट्रॉफीबरोबर हा फोटो शेअर केला आहे.

  • 6/10

    क्रिकेटपटू शुबमन गिलने सोशल मीडियावर एआय-जनरेटेड ट्रॉफीबरोबरचा हा फोटो शेअर केले आहे.

  • 7/10

    क्रिकेटपटू अर्शदीप सिंगने ‘This Is Our Trophy’ असे कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.

  • 8/10

    क्रिकेटपटू वरूण चक्रवर्तीने पांढऱ्या रंगाचा चहाचा कप बाजूला घेऊन फोटोसाठी खास पोज दिली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : भारतीय क्रिकेटपटू/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : भारताने पाकिस्तानला नमवत पटकावलं विक्रमी ९वं आशिया चषकाचं जेतेपद, सामन्यातील खास क्षणांचे फोटो)

TOPICS
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२४Asian Games 2023क्रीडाSports

Web Title: India refuses asia cup trophy from mohsin naqvi 2025 cricketers shared photos with ai generated viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.