• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. womens world cup 2025 smriti mandhana boyfriend palaash muchhal tattoo viral romantic photos sdn

Photos: स्मृती मानधनासाठी बॉयफ्रेंडने काढला ‘हा’ टॅटू? ट्रॉफीबरोबरच्या फोटोंमध्ये दिसली झलक

Smriti Mandhana Boyfriend Palaash Muchhal Tattoo: स्मृती आणि पलाश २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

Updated: November 3, 2025 14:03 IST
Follow Us
  • Smriti Mandhana Palaash Muchhal Tattoo Viral
    1/12

    India vs South Africa Women’s World Cup 2025: भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विश्वचषकावर आपले नाव कोरले.

  • 2/12

    भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाचा (Smriti Mandhana) बॉयफ्रेंड पलाश मुच्छलने (Palaash Muchhal) तिच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

  • 3/12

    स्मृती आणि ट्रॉफीबरोबरच्या या फोटोंना पलाश ‘सबसे आगे हम है हिंदुस्तानी…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 4/12

    या फोटोंमध्ये पलाशच्या टॅटूची झलक दिसत आहे. त्याच्या डाव्या हातावर स्मृतीसाठी काढलेला ‘एसएम १८’ असा टॅटू (Palaash Muchhal Tattoo) आहे.

  • 5/12

    या टॅटूचा संबंध स्मृतीच्या जर्सी क्रमांकाशी जोडला आहे.

  • 6/12

    स्मृती आणि पलाश २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • 7/12

    पलाश हा बॉलिवूडमध्ये संगीतकार, संगीत संयोजक आणि चित्रपट निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे.

  • 8/12

    पलाश हा लोकप्रिय गायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) हिचा भाऊ आहे.

  • 9/12

    पलाश हा मध्य प्रदेशातील इंदूरचा (Indore, Madhya Pradesh) रहिवासी आहे.

  • 10/12

    पलाश स्मृतींचे सामने बघायला जातो आणि ती त्याच्या विविध कार्यक्रमात भाग घेते.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : स्मृती मानधना/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : जेमिमा रॉड्रीग्जने शेअर केलेल्या ट्रॉफीबरोबरच्या फोटोची चर्चा; कॅप्शन देत म्हणाली…)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsमहिला क्रिकेटWomen Cricket

Web Title: Womens world cup 2025 smriti mandhana boyfriend palaash muchhal tattoo viral romantic photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.