-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदला बाद केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सेलिब्रेशन करताना केले. (AP/PTI)
-
टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर भारतीय चाहते जल्लोष करताना (REUTERS)
-
टी-२० विश्वचषक क्रिकेट सामन्यातील पराभवानंतर मैदान सोडताना पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी (उजवीकडे) नसीम शाहला शांत करताना.(PTI/AP)
-
सामन्यादरम्यान भारताचा मोहम्मद सिराज आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान. (REUTERS)
-
भारतीय खेळाडू धाव घेत असताना त्याला पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आऊट करतानाचा क्षण. (REUTERS)
-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान भारताच्या हार्दिक पांड्याला बाद केल्यानंतर पाकिस्तानचा हरिस रौफने (उजवीकडे) एका हातवर आपला आनंद साजरा केला. (AP/PTI)
-
भारताच्या शिवम दुबेची विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा नसीम शाह हरिस रौफसोबत आपला आनंद साजरा केला. (REUTERS)
-
भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या षटकात आफ्रिदीला षटकार मारल्यानंतर विराट कोहलीसोबत चर्चा करताना दिसला. (REUTERS)
PHOTOS : भारतीय संघाने पहिल्यांदाचा न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवलेल्या सामन्यातील काही खास क्षण
IND vs PAK Highlights : टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव करत, आपल्या दोन विजयासह अ गटात अव्वल स्थान पटकावले.
Web Title: India vs pakistan t20 world cup 202 photos from new york tadium rohit sharma babar azam pics vbm