• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. the maruti suzuki invicto has been launched in india with prices starting at rs 24 79 lakh pdb

आता Innova चा खेळ खल्लास? मारुतीची सर्वात महागडी ८ सीटर कार देशात दाखल, किंमत पाहून फुटेल घाम

मारुती सुझुकीने नुकतीच या कारसाठी ऑफिशियल बुकिंग सुरू केली.

Updated: July 14, 2023 19:46 IST
Follow Us
  • मारुती सुझुकी ५ जुलै रोजी आपली नवीन ८ सीटर प्रीमियम MPV Invicto भारतीय बाजारात केली लाँच
    1/9

    मारुती सुझुकी ५ जुलै रोजी आपली नवीन ८ सीटर प्रीमियम MPV Invicto भारतीय बाजारात केली लाँच

  • 2/9

     ही कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे. 

  • 3/9

    मारुतीची ही कार डिझाईनच्या बाबतीत टोयोटा इनोव्हा हायक्रॉससारखीच आहे.

  • 4/9

    मारुती सुझुकी इनविक्टोमध्ये २.० लीटर क्षमतेचं चार-सिलेंडर हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. 

  • 5/9

    ही कार सात आणि आठ सीटर असे दोन्ही ऑप्शनमध्ये आपल्याला पहायला मिळेल. 

  • 6/9

    मारूती सुझुकीच्या या कारची स्पर्धा Kia Carnival आणि Toyota Innova Crysta सारख्या कारबरोबर होणार

  • 7/9

    Invicto कारच्या सुरक्षेच्या बाबतीतही कंपनीने पुरेपूर काळजी घेतली आहे. यामध्ये स्टँडर्ड फीचर्स म्हणून 6 एअरबॅग्ज देण्यात आले आहे.

  • 8/9

     मारुती सुझुकीची ही सर्वात महागडी कार आहे. या MPV ची सुरुवातीची किंमत २४.७९ लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलसाठी २८.४२ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

  • 9/9

    या महागड्या कारचे प्री-बुकिंग १९ जूनपासून सुरू आहे. कार लाँच होण्यापूर्वीच कंपनीला या प्रीमियम एमपीव्हीसाठी ६,२०० हून अधिक बुकिंग प्राप्त झाले आहेत.

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsकारCarमारुती सुझुकीMaruti Suzuki

Web Title: The maruti suzuki invicto has been launched in india with prices starting at rs 24 79 lakh pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.