• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. aurangabad violence photos stone pelting mob police injured

औरंगाबादमध्ये तणाव; दगडफेकीत पोलीस जखमी

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात वाद झाला.
    1/10

    औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात वाद झाला.

  • 2/10

    वादाचे पडसाद काही वेळाने गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या परिसरात उमटले.

  • 3/10

    दगडफेकीत २५ हून अधिक जखमी झाले असून यात परिसरातील अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे.

  • 4/10

    जमावाने चार चाकी वाहनांचे नुकसान केले.

  • 5/10

    दुचाकीही पेटवण्यात आल्या.

  • 6/10

    वाद नेमका कशावरुन झाला हे समजू शकलेले नाही.

  • 7/10

    जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

  • 8/10

    तणावामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

  • 9/10

    नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  • हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
TOPICS
औरंगाबाद (Aurangabad)Aurangabad

Web Title: Aurangabad violence photos stone pelting mob police injured

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.