• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus mumbaikars wearing mask as a protection vjb

स्टेशनपासून जिमपर्यंत सगळे ‘मास्क’मॅन… मुंबईकरांनी घेतला #CoronaVirus चा धसका

ऊन-पावसाला न जुमानणाऱ्या मुंबईकरांना ‘मास्क’चा आधार

March 12, 2020 20:22 IST
Follow Us
  • सध्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलेला असून मुंबईकरांनीदेखील याचा धसका घेतला आहे. (सर्व फोटो - एक्स्प्रेस फोटो / अमित चक्रवर्ती)
    1/10

    सध्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलेला असून मुंबईकरांनीदेखील याचा धसका घेतला आहे. (सर्व फोटो – एक्स्प्रेस फोटो / अमित चक्रवर्ती)

  • 2/10

    करोना हा साथीचा रोग असल्याने त्याची लागण झटपट होऊ शकते हे लक्षात घेता विविध स्तरांवर सावधगिरी बाळगण्यात येत आहे.

  • 3/10

    जगभरात करोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये वाढ होत असून लोकांच्या भेटीगाठी घेताना हात मिळवू नका असा सल्ला देण्यात येत आहे.

  • 4/10

    करोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत असल्याने अत्यंत रोजच्या जीवनात वावरताना सावधानता बाळगण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

  • 5/10

  • 6/10

    प्रचंड गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिल्यानंतर गर्दीचे शहर ओळखले जाणारे मुंबईदेखील काहीसे हादरले आहे.

  • 7/10

    ऊन-पावसाला न जुमानणारे मुंबईकर 'करोना'पासून बचाव करण्यासाठी मात्र आवश्यक ती काळजी घेत आहेत.

  • 8/10

    हातावर पोट असणाऱ्या मुंबईकरांना रोजची गर्दी टाळणे शक्य नसल्याने धावपळीच्या व्यस्त वेळापत्रकात ते मास्कचा वापर करताना दिसत आहेत.

  • 9/10

    मुंबईत अद्याप करोना आवाक्यात आहे. पण मुंबईकरांनी या रोगाचा धसका घेतला असून तेसुद्धा मास्कला प्राधान्य देत आहेत.

  • 10/10

    करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्येही करोनाची लागण न होण्यासाठी कशी काळजी घ्यावी याची पत्रक लावण्यात आली आहेत.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus mumbaikars wearing mask as a protection vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.