Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. for security of police and health workers face shield mask are being made from csir ncl aau

Photos: पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीे CSIR-NCL बनवतंय सुरक्षा मास्क

पुणे शहरानजीकच्या CSIR-NCL या प्रयोगशाळेत पुणे पोलिसांसाठी फेस शिल्ड मास्कची निर्मिती करण्यात येत आहे.

April 7, 2020 16:53 IST
Follow Us
  • पुणे : शहरानजीकच्या CSIR-NCL या प्रयोगशाळेत गेल्या आठवडाभरापासून पुणे पोलिसांसाठी फेस शिल्ड मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. (सर्व फोटो - अरुल होरायझन)
    1/16

    पुणे : शहरानजीकच्या CSIR-NCL या प्रयोगशाळेत गेल्या आठवडाभरापासून पुणे पोलिसांसाठी फेस शिल्ड मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. (सर्व फोटो – अरुल होरायझन)

  • 2/16

    सतत लोकांचा सामना करणाऱ्या पुणे पोलिसांसाठी करोनापासून बचावाच्या दृष्टीनं हे फेस शिल्ड महत्वाची भुमिका बजावत आहे. याचा प्रत्यक्ष वापरही पोलिसांनी सुरु केला आहे.

  • 3/16

    OHP आणि MDF या विशिष्ट प्लास्टिकच्या शीटपासून या मास्कची निर्मिती केली जात आहे.

  • 4/16

    तोंडाला लावण्यात येणाऱ्या कपड्याच्या मास्कवरुन ते चेहऱ्यावर लावायचे असते. त्यामुळे डोक्यापासून संपूर्ण चेहऱ्याचे विषाणूंपासून संरक्षण होते.

  • 5/16

    CSIR-NCLनं बनवलेली ही फेस शिल्ड मास्क पुणे पोलीस आणि शहरातील विविध रुग्णालयांमध्ये याचा वापरही सुरु करण्यात आला आहे.

  • 6/16

    हे फेस शिल्ड मास्क एकदाच वापरुन नष्ट करायचे असते. ते सहजरित्या नष्ट करता येते अशी माहिती एनसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  • 7/16

    या सेंटरमधील स्वयंसेवकांसह इतर नवउद्यमींनी देखील यांच्यासोबत या कामासाठी हातभार लावला आहे.

  • 8/16

    फेस शिल्ड मास्क बनवण्यात व्यस्त असलेले सेंटरमधील स्वयंसेवक.

  • 9/16

    या मास्कच्या सर्व सुट्या भागांची पहिल्यांदा निर्मिती केली जाते त्यानंतर ते एकत्र जोडले जातात.

  • 10/16

    बीव्हीजी कंपनीचे काही कर्मचारी देखील या कामामध्ये CSIR-NCLला मदत करीत आहेत.

  • 11/16

    शहरात करोनाचे रुग्ण वाढत असताना युद्धपातळीवर या फेस शिल्ड मास्कची निर्मिती करण्यात येत आहे.

  • 12/16

    पुणे पोलीस या फेस शिल्ड मास्कचा चांगल्या प्रकारे वापर करीत आहेत.

  • 13/16

    काही रुग्णालयांमध्ये देखील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या मास्कचा वापर केला आहे.

  • 14/16

    ) या मास्कची जोडणी कशी केली जाते हे दाखवताना इथले स्वयंसेवक.

  • 15/16

    कोरनाशी लढण्यासाठी विविध पातळ्यांवर सरकारी संस्था अशा प्रकारे प्रयत्न करीत आहेत.

  • 16/16

    मशिनच्या माध्यमातून या फेस शिल्डचा पारदर्शी भाग तयार करताना एक स्वयंसेवक.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: For security of police and health workers face shield mask are being made from csir ncl aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.