-
सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांच्या आतच मोदींनी स्वालंबन अभियान या गरिबांसाठीच्या योजनेची सुरुवात १७ सप्टेंबर २०१४ रोजी केली. (१+७ = ८)
-
नरेंद्र मोदी यांनी LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली असून त्यामधून करोना संकट आणि त्याच्याशी सामना करण्यासंबंधी भाष्य केलं आहे. (संग्रहित फोटो)
-
करोनाचा फटका प्रत्येकाला समान बसला आहे. करोना फैलाव करण्याआधी कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे करोनाशी लढा देताना आपल्याला एकता आणि बंधुता यांना प्राथमिकता दिली पाहिजे असं आवाहनही नरेंद्र मोदींनी केलं आहे. (संग्रहित फोटो)
-
आपण सर्वजण या संकटात एकत्र असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. (संग्रहित फोटो)
-
“इतिहासात याआधी देश आणि समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते. पण आज संपूर्ण जग मिळून एका आव्हानाचा सामना करत आहे. त्यामुळे भविष्यात एकत्रित आणि लवचीकपणा महत्त्वाचा असणार आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (संग्रहित फोटो)
-
२०१५ सालीच पंतप्रधान मोदींनी डिजीटल इंडिया हा त्यांच्या महत्वकांशी योजनाचा श्रीगणेशा केला. ही योजना २६ सप्टेंबर २०१५ रोजी अंमलात आणण्यात आली. (२+६ = ८)
-
-
“मी हे बदल स्विकारत आहे. माझे सहकारी मंत्री असोत किंवा अधिकारी किंवा जागतिक नेते….माझ्या जास्तात जास्त बैठका आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. (संग्रहित फोटो)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)
-
भारतासारखा तरुण देश जो आपल्या उत्साही विचारसणीसाठी ओळखला जातो तो या नव्या संस्कृतीला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतो अशी अपेक्षा नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे. (संग्रहित फोटो)
Lockdown: नरेंद्र मोदींचा देशवासियांसाठी नवा संदेश
“करोना फैलाव करण्याआधी कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही”
Web Title: Coronavirus pm narendra modi share post for indians stuck in lockdown on linkedin sgy