Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. lockdown images of amritsar city in punjab psd

लॉकडाउन काळात असं दिसतंय अमृतसर

इतर राज्यांप्रमाणे पंजाबलाही करोना विषाणूचा फटका

April 24, 2020 21:08 IST
Follow Us
  • करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. देशातील महत्वाची शहरं या काळात बंद आहेत. (सर्व छायाचित्र - I am Sikh फेसबूक पेज)
    1/10

    करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. देशातील महत्वाची शहरं या काळात बंद आहेत. (सर्व छायाचित्र – I am Sikh फेसबूक पेज)

  • 2/10

    पंजाबमधील अमृतसर शहरात सध्या लॉकडाउनमध्ये अशा प्रकारचं चित्र पहायला मिळतं आहे.

  • 3/10

    वर्दळीचे रस्ते सध्या रिकामे झाले आहेत, त्यामुळे शांत झालेल्या शहराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालेलं आहे.

  • 4/10

    परदेशातील शहरांना लाजवेल अशा प्रकारे अमृतसर शहर सध्या दिसत आहे.

  • 5/10

    इतर राज्यांप्रमाणे पंजाबलाही करोना विषाणूचा फटका बसलेला आहे. अमृतसर शहरही या विषाणूच्या विळख्यातून सुटलेलं नाही.

  • 6/10

    सध्या संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त असून रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

  • 7/10

    मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह या काळात सर्व शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

  • 8/10

    लॉकडाउनचा शहरातील अनेक उद्योगधंद्यांवर परिणाम होताना दिसतो आहे.

  • 9/10

    काही दिवसांपूर्वी अमृतसरमधील एकाच परिवारात सहा जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • 10/10

    आतापर्यंत पंजाब राज्यात दोनशेपेक्षा जास्त रुग्णांना करोनाची लागण झालेली असून काही जणांनी यात आपले प्राणही गमावलेले आहेत.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Lockdown images of amritsar city in punjab psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.