• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mosque in azam campus has been converted to a 60 bed quarantine facility aau

Photos: पुण्यातील मशिदीत उभारण्यात आला क्वारंटाइन कक्ष

या क्वारंटाइन कक्षात फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांनुसार बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

April 27, 2020 13:59 IST
Follow Us
  • पुणे : आझम कॅम्पस येथील मशिदीचे रविवारी ६० बेडच्या क्वारंटाइन कक्षात रुपांतर करण्यात आलं. (सर्व छायाचित्रे - अरुल होरायझन)
    1/10

    पुणे : आझम कॅम्पस येथील मशिदीचे रविवारी ६० बेडच्या क्वारंटाइन कक्षात रुपांतर करण्यात आलं. (सर्व छायाचित्रे – अरुल होरायझन)

  • 2/10

    या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटीन अॅण्ड एज्युकेशन सोसायटीकडून जेवण आणि इतर अत्यावश्यक सेवांचा पुरवठाही करण्यात येणार आहे.

  • 3/10

    आझम कॅम्पस प्रशासनाकडून हा अत्यंत जबाबदारीचा आणि स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. कारण सध्याच्या काळात सर्व धार्मिक स्थळं बंद असल्याने अशा जागांचा वापर करोनानं ग्रासलेल्या लोकांसाठी करणं अधिक गरजेचं आहे.

  • 4/10

    ही व्यवस्था लावण्याचं काम करणारे स्वयंसेवकही पूर्णपणे स्वतःची काळजी घेताना दिसत आहेत. यातील सर्वांनी आपल्या तोंडाला मास्क लावला आहे.

  • 5/10

    या मशिदीचा अंतर्गत भाग हा प्रशस्त आणि अनेक खिडक्यांचा असल्याने अत्यंत हवेशीर जागेत क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 6/10

    सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजानचा महिना सुरु असल्याने या काळात अशा प्रकारे जनहिताचं कार्य करताना खरतरं जास्त पुण्य आणि समाधान मिळवून देणारं आहे.

  • 7/10

    अशा प्रकारे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या क्वारंटाइनच्या सुविधेमुळं इथं राहणाऱ्या पीडित व्यक्तीलाही मानसिक समाधान मिळू शकतं.

  • 8/10

    या क्वारंटाइन कक्षात फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांनुसार बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 9/10

    रमजान महिन्याच्या काळात ही मशीद आणि त्याचा परिसरात गर्दीनं फुलून गेलेला असतो. मात्र, यंदा करोनाच्या सावटामुळं सर्वत्र सन्नाटा आहे.

  • 10/10

    महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटीन अॅण्ड एज्युकेशन सोसायटीकडून चालवलं जाणार 'आझम कॅम्पस' एक शैक्षणिक संकुल आहे. या ठिकाणी विविध विद्याशाखांची कॉलेजेस आहेत. यामध्ये देश-विदेशातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Mosque in azam campus has been converted to a 60 bed quarantine facility aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.