• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. migrants mostly construction workers walking on pune ahmednagar highway at karadi hoping to get some mode of transport during the lockdown psd

रात्रीच्या शांततेत कष्टकऱ्यांचा घरी जाण्यासाठी संघर्ष

घरी परतण्यासाठी कष्टकऱ्यांचा संघर्ष सुरुच

May 16, 2020 13:17 IST
Follow Us
  • लॉकडाउन काळात केंद्र सरकारने इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना प्रवासाची अखेर परवानगी दिली. यानंतर मुंबई,पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांमधून कामगार व मजुरांचा लोंढा आपल्या मूळ गावी परत निघाला आहे. (सर्व छायाचित्र - अरुल हॉरिझॉन)
    1/9

    लॉकडाउन काळात केंद्र सरकारने इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना प्रवासाची अखेर परवानगी दिली. यानंतर मुंबई,पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांमधून कामगार व मजुरांचा लोंढा आपल्या मूळ गावी परत निघाला आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन)

  • 2/9

    छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमधून अनेक कामगार पुणे शहरात बांधकाम मजूर म्हणून येत असतात.

  • 3/9

    लॉकडाउन काळात रोजगार तुटल्यानंतर आपला संसार पाठीवर घेऊन मिळेल त्या वाहनाने आपलं घर गाठण्यासाठी हे कामगार रात्री प्रवासासाठी बाहेर पडतात.

  • 4/9

    यामध्ये महिला कामगारांना फार त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आपल्यासोबत आपल्या मुलांची काळजी घेणं ही मोठी जबाबदारी यांच्यावर आहे.

  • 5/9

    पुणे -अहमदनगर मार्गावर आपल्या मुलाला सोबत घेऊन वाहनाची वाट पाहणारी आई

  • 6/9

    मध्येच एखादा ट्रक किंवा टेम्पो आला की आपल्याजवळील आहेत-नाहीत तेवढे सर्व पैसे त्याला द्यायचे आणि प्रवासाला सुरुवात करायची…देशातील बहुतांश मजुरांसाठी हा दिनक्रमच बनलाय.

  • 7/9

    ज्यांना कोणतंही वाहन मिळत नाही मग अखेरीस रस्त्यातील दुकानांच्या शटरखाली झोपण्याचा माग्र स्वीकारतात

  • 8/9

    रोजगारासाठी शहरांकडे आलेल्या या मजुरांवर परिस्थितीने वाईट वेळ आणली आहे.

  • 9/9

    सकाळी उन्हाचा वाढता प्रकोप लक्षात घेता रात्री प्रवास करणं या कामगारांना सोयिस्कर जातं.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Migrants mostly construction workers walking on pune ahmednagar highway at karadi hoping to get some mode of transport during the lockdown psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.