• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. heavy rains in mumbai in last 22 hours msr

मुंबईत मागील २२ तासात अतिमुसळधार पाऊस

आगामी सहा तासांमध्ये मुंबईतील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • राज्यात पावसाला पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. (सर्व छायाचित्र - निर्मल हरिंद्रन )
    1/10

    राज्यात पावसाला पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. (सर्व छायाचित्र – निर्मल हरिंद्रन )

  • 2/10

    मागील २२ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

  • 3/10

    काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दादरमधील विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते.

  • 4/10

    हातातल्या सामानाबरोबरच चप्पला देखील हातात घेऊन नागरिक गुडघ्या इतक्या पाण्यातून वाट काढत होते.

  • 5/10

    यामुळे नागरिकांना जीवमुठीत धरूनच मार्ग काढावा लागत होता.

  • 6/10

    मुंबई पोलीस नागरिकांना मदत करत होते.

  • 7/10

    गुडघ्याच्यावर पाणी साचले असल्याने रस्त्यावरून मार्ग काढताना कसरत करावी लगात होती.

  • 8/10

    आज (गुरुवार) किनारपट्टीवर मुसळधार तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • 9/10

    काही भागात पाणी मोठ्याप्रमाणावर साचलेले असल्याने, विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मानवी साखळी तयार करून मार्ग काढला.

  • 10/10

    दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

TOPICS
मान्सून अपडेटMonsoon Updateमुसळधार पाऊसHeavy Rainfall

Web Title: Heavy rains in mumbai in last 22 hours msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.