Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rakshabandhan 2020 shopping for rakhi at a stall in belapur navi mumbai sdn

रक्षाबंधनाची लगबग….

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • नवी मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आकर्षक राख्या न्हाहाळताना तरुणी. (सर्व छायाचित्रे - नरेंद्र वासकर)
    1/5

    नवी मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आकर्षक राख्या न्हाहाळताना तरुणी. (सर्व छायाचित्रे – नरेंद्र वासकर)

  • 2/5

    रक्षाबंधन या सणाचे थोरांसह चिमुकल्यांसाठी उत्साहाचा सण असतो. बहिण-भावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या या सणाची सर्वांना उत्सुकता असते.

  • 3/5

    सध्याच्या करोनाच्या काळामुळे संपूर्ण बाजारपेठेवरच अनुत्सुकतेचं वातावरण आहे. त्यामुळे यंदा कुठल्याच सणांच्या खरेदीची लगबग पहायला मिळत नाही.

  • 4/5

    यंदा राख्यांमध्ये कुठल्या विशिष्ट प्रकारचा ट्रेन्डही पहायला मिळत नाहीए. मात्र, पारंपारिक प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

  • 5/5

    राज्यात बऱ्याच ठिकाणी लॉकडाउन शिथिल झाल्याने नागरीक राख्या खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत.

TOPICS
रक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Rakshabandhan 2020 shopping for rakhi at a stall in belapur navi mumbai sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.