• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. navratri festival 2020 artist giving final touch of color on the idols of the goddess sdn

नवरात्रीची लगबग; देवींच्या मूर्तींवर शेवटचे रंगकाम सुरु

October 15, 2020 14:41 IST
Follow Us
  • ठाणे : नवरात्र उत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यासाठी मूर्तीकार देवीच्या मूर्तींच्या रंगकामावर शेवटचा हात देताना. (सर्व छायाचित्रे - दीपक जोशी)
    1/

    ठाणे : नवरात्र उत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यासाठी मूर्तीकार देवीच्या मूर्तींच्या रंगकामावर शेवटचा हात देताना. (सर्व छायाचित्रे – दीपक जोशी)

  • 2/

    वर्कशॉपमध्ये मूर्तींना फायनल टच देताना व्यस्त असलेले कारागीर.

  • 3/

    अध्यात्मिक अर्थानं नवरात्र म्हणजे महिलांमधील शक्तीचा जागर, त्यामुळे या काळात दुर्जनांचा नाश करणाऱ्या देवींच्या विविध रुपांची पूजा केली जाते.

  • 4/

    दुर्जनांचा नाश करणाऱ्या देवींमध्ये वाघावर बसलेल्या आणि राक्षसाचा वध करणाऱ्या दुर्गेचं रुप हे भाविकांना विशेष भावतं.

  • 5/

    नवरात्राला लवकरच सुरुवात होणार असली तरी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सण देखील इतर सणांप्रमाणे सार्वजनिक स्वरुपात साजरा करता येणार नाही.

TOPICS
नवरात्रNavratraनवरात्री २०२४Navratri 2023

Web Title: Navratri festival 2020 artist giving final touch of color on the idols of the goddess sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.