Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. a special covid19 vaccination drive has been organised for the transgender community by thane municipal corporation vsk

‘ते’ही झाले लसवंत…ठाण्यातली विशेष लसीकरण मोहीम!

June 19, 2021 20:37 IST
Follow Us
  • देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. टप्प्याटप्प्याने समाजातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांना लस दिली जात आहे.
    1/5

    देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. टप्प्याटप्प्याने समाजातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांना लस दिली जात आहे.

  • 2/5

    मात्र, काही घटक असेही आहेत की, जे अनेक वर्षे समाजाच्या प्रवाहाबाहेर राहिले आहेत. अनेक संधींपासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं.

  • 3/5

    पण त्यांचंही हक्काचं लसीकरण आता झालं आहे. ठाणे महानगरपालिकेने तृतीयपंथी नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली आहे.

  • 4/5

    या लसीकरण मोहिमेला तृतीयपंथी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत करोना प्रतिबंधक लस घेतली.

  • 5/5

    सर्व फोटोंचे सौजन्यः एएनआय

TOPICS
करोनाCoronaकरोना विषाणूCoronavirus

Web Title: A special covid19 vaccination drive has been organised for the transgender community by thane municipal corporation vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.