• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. congress leader rahul gandhi had lunch in old age home at wandoor in malappuram district of kerala scsg

Photos : …अन् राहुल गांधींनी पंगतीत बसून घेतला दाक्षिणात्य पद्धतीच्या स्पेशल लंचचा आस्वाद

राहुल गांधी यांनी दाक्षिणात्य पद्धतीने केळीच्या पानावर भोजन केलं.

August 17, 2021 17:10 IST
Follow Us
    • Rahul Gandhi
      केरळमधील मल्लपूरममध्ये आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका खास जेवणाच्या पंगतीत हजेरी लावली. (सर्व फोटो : एएनआयवरुन)
    • 1/5

      मल्लपूरम जिल्ह्यातील वांडूरमधील गांधी भवन स्नेहारामम म्हणजेच वृद्धाश्रमाला आज राहुल गांधीनी भेट दिली.

    • 2/5

      राहुल गांधी यांनी यावेळी वृद्धाश्रमातील महिलांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. वृद्धाश्रमातील महिलांसोबत त्यांनी दुपारचं जेवण केलं.

    • 3/5

      यावेळी राहुल गांधी यांनी दाक्षिणात्य पद्धतीने केळीच्या पानावर भोजन केलं. हे नियोजित भोजन होतं की अचानक ठरलं यासंदर्भातील माहिती समोर आली नसली तरी राहुल यांनी खास दाक्षिणात्य पदार्थ आवडीने खाल्ल्याचं पहायला मिळालं.

    • 4/5

      राहुल गांधीच्या भेटीच्या वेळी या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

TOPICS
काँग्रेसCongressराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Congress leader rahul gandhi had lunch in old age home at wandoor in malappuram district of kerala scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.