• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos of maghi ganesh jayanti traditional celebration at tulsibaug ganpati temple pune pbs

Photos : पुण्यात माघी गणेश चतुर्थीनिमित्त पारंपारिक उत्सव, तुळशीबाग गणपती मंदिरातील फोटो पाहा…

माघी गणेश चतुर्थीनिमित्त सगळीकडेच पारंपारिक उत्सव पाहायला मिळाला.

February 4, 2022 22:00 IST
Follow Us
  • माघी गणेश चतुर्थीनिमित्त सगळीकडेच पारंपारिक उत्सव पाहायला मिळाला.
    1/6

    माघी गणेश चतुर्थीनिमित्त सगळीकडेच पारंपारिक उत्सव पाहायला मिळाला.

  • 2/6

    पुण्यातील तुळशीबाग गणपती मंदिरातही हा उत्सव पाहायला मिळाला.

  • 3/6

    अनेक महिलांनी माघी गणेश चतुर्थीनिमित्त तुळशीबाग गणपती मंदिरात हजेरी लावली.

  • 4/6

    या निमित्ताने मंदिरात फुलांची सुंदर आरास पाहायला मिळाली.

  • 5/6

    मंदिरातील पिवळ्या फुलांसोबतच हिरव्या पानांच्या सजावटीने तेथे आलेल्या सर्वांचेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळाले.

  • 6/6

    महिलांसोबत मंदिरात लहान्यांनीही हजेरी लावली होती. (सर्व फोटो : पवन खेंगरे, इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025सणFestivals

Web Title: Photos of maghi ganesh jayanti traditional celebration at tulsibaug ganpati temple pune pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.