• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. chhatrapati shivaji maharaj jayanti artist g give final colouring touch to idols see photos kak

Photos : माझ्या राजा रं….शिवजयंतीनिमित्त मूर्तीकार आणि शिवप्रेमींमध्ये लगबग

१९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.

Updated: February 17, 2022 13:17 IST
Follow Us
  • १९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
    1/9

    १९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.

  • 2/9

    १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची सोनेरी पावले या पृथ्वीतलावर पडली.

  • 3/9

    म्हणूनच दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते.

  • 4/9

    करोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष अगदी साध्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

  • 5/9

    शिवजयंती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शिवप्रेमींमध्ये लगबग पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    कलाकारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींवर रंगरंगोटी करण्याचं काम सुरु आहे.

  • 7/9

    पुण्यातील सिंहगड रोड येथील एका वर्कशॉपमध्ये टिपलेले हे दृश्य.

  • 8/9

    शिवरायांच्या मूर्तीला सजवण्यात मग्न असलेले मूर्तीकार.

  • 9/9

    (सर्व फोटो : आशिष काळे/ इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
छत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Shivaji MaharajपुणेPuneपुणे न्यूजPune News

Web Title: Chhatrapati shivaji maharaj jayanti artist g give final colouring touch to idols see photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.