• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. holi 2022 vicky katrina mouni roy abhishek bachchan kareena kapoor khan b town celebrates festival of colours hrc

Holi 2022: विकी-कतरिनाची पहिली धुळवड; पाहा बॉलिवूड कलाकारांच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो

पाहा बॉलिवूड कलाकारांच्या होळी सेलिब्रेशनचे खास फोटो…

March 18, 2022 14:09 IST
Follow Us
  • देशभरात आज धुळवड साजरी केली जात आहे. बॉलिवूड कलाकारांनी देखील धुळवडीचे फोटो शेअर केले आहे.
    1/12

    देशभरात आज धुळवड साजरी केली जात आहे. बॉलिवूड कलाकारांनी देखील धुळवडीचे फोटो शेअर केले आहे.

  • 2/12

    अभिनत्री मॉनी रॉय पती सुरज नांबियारसोबत पहिली धुळवड साजरी केली.

  • 3/12

    जर्सी फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरने देखील होळीचे फोटो शेअर केले आहे.

  • 4/12

    करीना कपूर खानने जेहसोबत एक फोटो टाकला. तिने पोस्टला “होळीच्या दिवशी आम्ही वाळूचे किल्ले बांधतो. होळीच्या शुभेच्छा” असं कॅप्शन दिलंय.

  • 5/12

    अभिषेक बच्चननेही होळीच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला.

  • 6/12

    श्वेता तिवारीची मुलगी आणि अभिनेत्री पलक तिवारीने देखील फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 7/12

    विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची ही पहिली होळी होती.

  • 8/12

    दोघांनी कुटुंबीयांसोबत रंग खेळत होळी साजरी केली आणि फोटो शेअर केले.

  • 9/12

    अभिनेत्री इशा देओलने तिच्या चिमुकल्यांसोबत होळी साजरी केली.

  • 10/12

    बिग बी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांना रंग लावतानाचा फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 11/12

    अक्षय कुमारने देखील फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 12/12

    अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो – सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanविकी कौशलVicky Kaushalहोळी सेलिब्रेशनHoli Celebrationहोळी २०२३Holi Festivalहोळी २०२५Holi 2025

Web Title: Holi 2022 vicky katrina mouni roy abhishek bachchan kareena kapoor khan b town celebrates festival of colours hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.