scorecardresearch

विकी कौशल

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. १६ मे १९८८मध्ये मुंबईच्या चाळीमध्येच विकीचा जन्म झाला. मुंबईमध्येच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून त्याने काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या मसाना हा त्याचा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपट केला. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. मसाननंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. राझी, लस्ट स्टोरी, उरी – द सर्जिकल स्ट्राइक, भूत, संजू, सरदार उधम यांसारखे त्याचे हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. उरी – द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. नुकतंच त्याला आयफा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. २०२१मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत विकीने सगळ्यांना सुखद धक्का दिला.Read More
sanjay leela bhansali love and war movie release date announced ranbir kapoor alia bhatt and vicky kaushal working together first time
संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर; रणबीर-आलिया-विक्की पहिल्यांदाच एकत्र करणार काम

Sanjay Leela Bhansali Love and War : प्रतीक्षा संपली! संजय लीला भन्साळींचा ‘लव्ह अँड वॉर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; रणबीर-आलिया-विक्कीला…

vicky kaushal once said that he wants to work in marathi movie with director nagraj manjule
10 Photos
विकी कौशलला नागराज मंजुळेंबरोबर करायचंय काम; स्वत:च व्यक्त केली होती इच्छा; नेमकं काय म्हणालेला? वाचा…

विकी कौशलने नागराज मंजुळे आवडते दिग्दर्शक असल्याचं सांगत त्यांच्याबरोबर काम कारायची इच्छा व्यक्त केली होती

aditya-dhar-dhurandhar-2-vicky-kaushal-uri-the-surgical-strike-zee5-trending
२५ कोटींचे बजेट आणि ३५० कोटींची कमाई; ४ राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा आदित्य धरचा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग, वाचा नाव…

Uri: The Surgical Strike trending on Zee5: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच त्यांचा ७…

ranveer singh dhundhar 2 special cameo yami gautam and vicky kaushal releasing on march 19
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’मध्ये झळकणार ‘उरी’मधील ‘हे’ कलाकार? हॉस्पिटलमधील ‘तो’ सीन देणार कथेला नवीन वळण

Dhundhar 2 : ‘धुरंधर २’मध्ये झळकणार बॉलीवूडचे ‘हे’ दोन लोकप्रिय कलाकार? आदित्य धरच्या सिनेमात ‘तो’ सीन ठरणार लक्षवेधी

bollywood actor vicky kaushal want to work in marathi movie also says nagraj manjule is my favourite director
‘या’ व्यक्तीवरील सिनेमा करायला आवडेल, विकी कौशलने व्यक्त केली इच्छा; आवडता मराठी दिग्दर्शक कोण? म्हणाला… फ्रीमियम स्टोरी

Vicky Kaushal On Marathi Movie : ‘या’ हिरोवर सिनेमा आला तर…; विकी कौशलने व्यक्त केली इच्छा, ‘हा’ आहे अभिनेत्याचा आवडता…

Vicky Kaushal holding Best Actor trophy for Chhava at Zee Cine Awards 2026
वडिलांचा आनंद गगनात मावेना! विकीने पुरस्कार जिंकताच शाम कौशल यांची खास कमेंट, तर संतोष जुवेकर म्हणाला…

“देवाची कृपा…”, विकी कौशलने ‘छावा’साठी पुरस्कार जिंकताच वडील शाम कौशल यांची खास कमेंट, म्हणाले…

zee cine awards 2026 winners list vicky kaushal wins best actor viewers choice award
Zee Cine Awards: विकी कौशल ठरला लोकप्रिय अभिनेता! ‘छावा’ने मारली बाजी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे…; वाचा विजेत्यांची यादी

Zee Cine Awards 2026 Winner List : पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलचा जलवा! ठरला लोकप्रिय अभिनेता, विजेत्यांची नावं जाणून घ्या…

Katrina Kaif First Public Appearance After Baby Son Vihaan
आई झाल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद; ‘विहान’च्या जन्मानंतर ३ महिन्यांनी मुंबईतील Video Viral

Katrina Kaif Post Pregnancy Video: अभिनेत्री कतरिना कैफ आई झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. मुलगा विहान…

Riteish Deshmukh as Chhatrapati Shivaji Maharaj and Vicky Kaushal comment
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ पोस्टरवर ‘छावा’ फेम विकी कौशलची कमेंट; महाराजांना ‘आबासाहेब’ म्हणत मानाचा मुजरा

Raja Shivaji Movie Poster Vicky Kaushal Comment: शिवजयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच केले. यावर ‘छावा’…

vicky kaushal will be seen in ranveer singh dhurandhar 2 by reports know more about his role
‘धुरंधर २’मध्ये विकी कौशल करणार एन्ट्री? गेल्या वर्षीच पूर्ण केलंय शूटिंग, भूमिका काय असणार?

Vicky Kaushal : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’मध्ये विकी कौशलची होणार एन्ट्री; काय असणार भूमिका? जाणून घ्या…

katrina kaif and vicky kaushal announce their baby boy names
बारसं झालं! विकी-कतरिनाने मुलाचं नाव काय ठेवलं? बाबाच्या ‘या’ चित्रपटाशी आहे खास कनेक्शन

Vicky-Katrina Baby Boy Name : विकी कौशल- कतरिना कैफच्या मुलाचं बारसं! बाळाचं नाव काय ठेवलं? पाहा…

संबंधित बातम्या