• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. toyota hilux pickup truck launch know price and features rmt

Photo: Toyota Hilux पिकअप ट्रक लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

टोयोटा मोटर्सने हिलक्स पिकअप ट्रक लाँच केला आहे. कंपनीने IMV-2 प्लॅटफॉर्मवर हिलक्स विकसित केली आहे. ज्यामध्ये प्रोजेक्टर लाइट आणि फ्लॅक लार्ज ग्रिल देण्यात आली आहे.

April 1, 2022 16:57 IST
Follow Us
  • टोयोटा मोटर्सने हिलक्स पिकअप ट्रक लाँच केला आहे. कंपनीने IMV-2 प्लॅटफॉर्मवर हिलक्स विकसित केली आहे. ज्यामध्ये प्रोजेक्टर लाइट आणि फ्लॅक लार्ज ग्रिल देण्यात आली आहे. (Photo-Toyota)
    1/6

    टोयोटा मोटर्सने हिलक्स पिकअप ट्रक लाँच केला आहे. कंपनीने IMV-2 प्लॅटफॉर्मवर हिलक्स विकसित केली आहे. ज्यामध्ये प्रोजेक्टर लाइट आणि फ्लॅक लार्ज ग्रिल देण्यात आली आहे. (Photo-Toyota)

  • 2/6

    या पिकअप ट्रकमध्ये तुम्हाला बसण्यासाठी पाच जागा आणि सामानासाठी ४३५ लीटर बूट स्पेस मिळेल. (Photo-Toyota)

  • 3/6

    टोयोटा मोटर्सने Hilux पिकअप ट्रकची एक्स-शोरूम किंमत ३३.९९ लाख रुपये ठेवली आहे. हा पिकअप ट्रक ५० हजार रुपयांना ऑनलाइन बुक केला जाऊ शकतो आणि डीलरशिपवर भेट देऊन १ लाख रुपयांमध्ये बुक करता येईल. (Photo-Toyota)

  • 4/6

    टोयोटाने हिलक्स पिकअप ट्रकमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत, ज्यामध्ये क्रूझ कंट्रोल, एबीएस, ईबीडी, मल्टी एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. (Photo-Toyota)

  • 5/6

    ट्रॅक्शन कंट्रोल सुधारण्यासाठी, हिलक्स पिकअप ट्रकला लॉकिंग रिअर डिफरेंशियलसह ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबतच टोयोटाचा हा पिकअप ट्रक A-TRAC प्रणालीलाही सपोर्ट करतो. याशिवाय पिकअप ट्रकमध्ये सेन्सर ब्रेकिंग सिस्टिमही देण्यात आली आहे. (Photo-Toyota)

  • 6/6

    टोयोटाने या पिकअप ट्रकमध्ये २.८ लिटर डिझेल इंजिन दिले आहे, जे कंपनीने फॉर्च्युनर लीजेंडमध्ये देखील दिले आहे, हे इंजिन २०१ बीपीएच पॉवर आणि ५०० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. (Photo-Toyota)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: Toyota hilux pickup truck launch know price and features rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.