Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maruti suzuki launched the 2022 xl6 rmt

Photo: 2022 Maruti Suzuki XL6 फेसलिफ्ट लाँच, गाडीबाबत जाणून घ्या

XL6 आता तीन प्रकार लाँच करण्यात आला आहे. यात झेटा आणि अल्फा आणि अल्फा+ आहे.

April 22, 2022 15:19 IST
Follow Us
  • मारुती सुझुकीने नुकतेच 2022 XL6 मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे.
    1/6

    मारुती सुझुकीने नुकतेच 2022 XL6 मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे.

  • 2/6

    नवीन XL6 ची किंमत ११.२९ लाखांपासून (एक्स शोरुम) सुरू होते आणि १४.५५ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

  • 3/6

    XL6 आता तीन प्रकार लाँच करण्यात आला आहे. यात झेटा आणि अल्फा आणि अल्फा+ आहे. ती थेट Kia Carens आणि Mahindra Marazzo यांच्याशी स्पर्धा करते.

  • 4/6

    XL6 अजूनही फक्त ६-सीटर MPV आहे. तुम्हाला दुसऱ्या रांगेसाठी दोन कॅप्टन जागा मिळतील.

  • 5/6

    XL6 आता नवीन K15C स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिनसह येतो. अजूनही १.५-लिटर, चार-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड युनिट आहे. आता एका इंजेक्टरऐवजी प्रति सिलेंडर ड्युअल इंजेक्टरसह येते. हे ड्युएलजेट तंत्रज्ञान आणि स्मार्ट हायब्रिड प्रणाली वाहनाची इंधन कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते.

  • 6/6

    इंजिन १०१ बीएचपी कमाल पॉवर आणि १३६ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. हे ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे जे पॅडल शिफ्टर्ससह येते.

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto News

Web Title: Maruti suzuki launched the 2022 xl6 rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.