• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. which car did elon musk own before tesla know rmt

इलॉन मस्क यांच्याकडे टेस्लापूर्वी कोणकोणत्या गाड्या होत्या? जाणून घ्या

इलॉन मस्क आज एवढ्या मोठ्या कार कंपनीचा मालक असूनही इतर कंपन्यांच्या गाड्या वापरत आहेत.

May 4, 2022 13:06 IST
Follow Us
  • इलॉन मस्क यांच्याकडे आधीपासूनच सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला ते रॉकेट निर्माता स्पेस एक्स आहे. आज एवढ्या मोठ्या कार कंपनीचा मालक असूनही इतर कंपन्यांच्या गाड्या वापरत आहेत. (फोटो- Rueters)
    1/6

    इलॉन मस्क यांच्याकडे आधीपासूनच सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला ते रॉकेट निर्माता स्पेस एक्स आहे. आज एवढ्या मोठ्या कार कंपनीचा मालक असूनही इतर कंपन्यांच्या गाड्या वापरत आहेत. (फोटो- Rueters)

  • 2/6

    मस्क यांनी स्वतः एका कार्यक्रमात सांगितले की, पहिली कार 1978BMW320i होती. १९९४ मध्ये केवळ १४०० अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी केली होती. ही गाडी फक्त दोन वर्षे चालवली. त्यानंतर या गाडीचा अपघात झाला. (Photo- Reuters)

  • 3/6

    मस्क यांनी 1967 E-Type Jaguar कन्व्हर्टिबल कार खरेदी केली. Zip2 कडून ४० हजार डॉलर्सचा बोनस मिळाल्यावर ही कार खरेदी केली. मात्र त्याचा या कारबाबतचा अनुभव चांगला नव्हता. (Photo- AP)

  • 4/6

    इलॉन मस्क यांनी सुपरकार मॅक्लारेन F1 खरेदी केली. मस्क सांगतात की, त्यांच्याकडे ही कार अनेक वर्षांपासून होती आणि या कारने त्यांनी सुमारे ११ हजार मैल चालवली. मात्र, २०२० मध्ये या कारचा अपघात झाला. (Photo- Reuters)

  • 5/6

    मस्क यांनी’द स्पाय हू लव्हड मी’ या जेम्स बाँड मालिकेतील चित्रपटात वापरण्यात आलेली लोटस एस्प्रिट सबमरीन ही कार खरेदी करण्याची संधी मिळाली. सिनेमासारखे बटण दाबल्यावर ही कार पाणबुडी न झाल्याने मस्क यांची निराशा झाली. टेस्लाचा सायबर ट्रक या लोटस एस्प्रिटपासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.

  • 6/6

    टेस्ला कारमध्ये स्विच करण्यापूर्वी मस्कने ऑडी क्यू7, हॅमन बीएमडब्ल्यू एम5 आणि पोर्श 911 सारख्या लक्झरी कार देखील चालवल्या आहेत. आता ते Tesla Model S Performance आणि Tesla Model 3 Performance चालवणं पसंत करतात. (Photo- Reuters)

TOPICS
एलॉन मस्कElon Muskऑटो न्यूजAuto News

Web Title: Which car did elon musk own before tesla know rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.