-
नागपूर जिल्ह्यासह शहरात मंगळवारी अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला.
-
पावसाने कडाक्याच्या उष्णतेपासून दिलासा दिला असतानाच, ग्रामीण भागात गारपिटीने उभ्या पिकांचे नुकसान केले आहे
-
अनेक सखल भागात पाणी साचल्याने शहरातून जाणाऱ्या स्थानिकांना आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे
-
दरम्यान या भीषण स्थितीत गुदमरलेल्या नाल्यांनी आणखी एका संकटाची भर घातली.
-
वादळामुळे अनेक झाडेही उन्मळून पडली.
-
झाडे कोसळ्याने काही गाड्याचे नुकसानही झाले आहे
-
झाडे पडल्यामुळे संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागली.
-
वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
-
जोरदार वाऱ्यामुळे वीज वाहिन्याही खाली आल्या
-
अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान
-
गारपिटीसह अवकाळी पावसामुळे नागपूरकरांची दैना
-
दरम्यान, यामुळे नागपूर महापालिकेची पावसाळी तयारीही उघड झाली आहे (सर्व फोटो सौजन्य – धनंजय खेडकर/ लोकसत्ता)
नागपूर महापालिकेच्या पावसाळी तयारीचा फज्जा; शहरात झाडं पडली अन् प्रचंड वाहतूक कोंडी, पिकांचेही झालं नुकसान
गारपिटीसह अवकाळी पावसामुळे नागपूरकरांची दैना
Web Title: Due to unseasonal rains with hail crops were damaged and trees fell in nagpur abn