• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. international yoga day 2022 pm narendra modi perform yoga asans see celebration photos kak

International Yoga Day 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरा केला योगा दिवस; देशभरातील उत्साहाचे फोटो पाहा

Yoga Day 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगा दिन साजरा केला.

June 21, 2022 11:10 IST
Follow Us
  • International Yoga Day 2022 celebration photos
    1/27

    दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

  • 2/27

    संपूर्ण देशात योग दिन अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे.

  • 3/27

    योगासने करण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत.

  • 4/27

    तसेच योगसनांमुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते.

  • 5/27

    योगा दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  • 6/27

    कर्नाटकातील मैसूर पॅलेस येथे योगा दिन साजरा करण्यात आला.

  • 7/27

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभागी होऊन योगा दिन साजरा केला.

  • 8/27

    योगाचे महत्त्व मोदींनी यावेळी पटवून दिले.

  • 9/27

    योगा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

  • 10/27

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगा दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

  • 11/27

    मोदींनी सूर्यनमस्कार घातले.

  • 12/27

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध योगासने केली.

  • 13/27

    राजभवनात योगा दिन साजरा करण्यात आला.

  • 14/27

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहभाग घेऊन योगासने केली.

  • 15/27

    योगगुरू रामदेव बाबा यांनी योगा दिनाचे मह्त्त्व पटवून दिले.

  • 16/27

    देशाचे संक्षरण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील योगा दिन साजरा केला.

  • 17/27

    संक्षरण मंत्री राजनाथ सिंह योगा प्राणायाम करताना.

  • 18/27

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.

  • 19/27

    सैन्य दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीर येथे योगा दिवस साजरा केला.

  • 20/27

    योगासने करताना जवान.

  • 21/27

    जवानांसोबतच सैन्य दलातील श्वानांनीही योगासने केली.

  • 22/27

    मुंबईतील चर्चगेट येथे आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घेत योगा दिवस साजरा केला.

  • 23/27

    बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने योगा दिवस साजरा केला.

  • 24/27

    इंडो-तिबेटन सीमेवरील जवानांनीही योगा दिवस साजरा केला.

  • 25/27

    या हिमवीरांनी १४ हजार फूट उंचीवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत योगासने केली.

  • 26/27

    योगा करताना हिमवीर.

  • 27/27

    (सर्व फोटो : ANI)

TOPICS
योगाYogaयोगा डे २०२५Yoga Day 2025

Web Title: International yoga day 2022 pm narendra modi perform yoga asans see celebration photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.