• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos mns aggressive against pakistan zindabad in pune big agitation at alka talkies chowk msr

PHOTOS : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ विरोधात मनसे आक्रमक; अलका टॉकीज चौकात जोरदार आंदोलन

पाकिस्तानचा झेंडा जाळला; वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद… अशी जोरदार घोषणाबाजी

Updated: September 25, 2022 14:28 IST
Follow Us
  • पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (शुक्रवार) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय)च्या आंदोलनावेळी काहींनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला. याच्या निषेधार्थ आज मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. (सर्व फोटो-सागर कासार)
    1/12

    पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (शुक्रवार) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय)च्या आंदोलनावेळी काहींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला. याच्या निषेधार्थ आज मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. (सर्व फोटो-सागर कासार)

  • 2/12

    मनसेचे नेते अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले.

  • 3/12

    यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून रास्ता रोकोचाही प्रयत्न झाला.

  • 4/12

    मोठ्यासंख्येन मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते.

  • 5/12

    विशेष म्हणजे या आंदोलनात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग दिसून आला.

  • 6/12

    वंदे मातरम.., पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली.

  • 7/12

    याशिवाय पाकिस्तानचा झेंडा मनसे कार्यकर्त्यांनी जाळला.

  • 8/12

    तर काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला.

  • 9/12

    मोठ्यासंख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनांचीही चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.

  • 10/12

    मनसेकडून राज्यभरात अनेक ठिकाणी आज आंदोलन केले जात आहे.

  • 11/12

    यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पीएफआय विरोधी घोषणाबाजीही केली.

  • 12/12

    कालच्या प्रकारानंतर मनसेने केलेल्या आजच्या या आंदोलनाची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.

TOPICS
पुणे न्यूजPune NewsमनसेMNS

Web Title: Photos mns aggressive against pakistan zindabad in pune big agitation at alka talkies chowk msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.