• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. uddhav thackeray paid tribute to late shivsena chief balasaheb thackeray at shivaji park memorial mumbai rvs

PHOTOS: ठाकरे कुटुंबियांकडून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना अभिवादन, बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी वेधलं लक्ष

Updated: November 17, 2022 18:27 IST
Follow Us
  • दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १० वा स्मृतीदिन आहे.
    1/15

    दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १० वा स्मृतीदिन आहे.

  • 2/15

    शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.

  • 3/15

    यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेदेखील उपस्थित होत्या.

  • 4/15

    ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनीही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन केलं.

  • 5/15

    “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक कोणत्याही एका कुटुंबाचं होऊ शकत नाही. महाराष्ट्रासाठी गौरव असलेलं हे स्मारक महाराष्ट्र शासनाने आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे” अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

  • 6/15

    “स्मारकाच्या देखभालीसाठी समिती स्थापन करावी. त्या समितीत ठाकरे कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची नेमणूक करावी”, असा सल्लाही त्यांनीही दिला आहे.

  • 7/15

    “सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं, हाच भाजपाचा मनसुबा आहे. देशात लोकशाही आहे. स्वप्न बघणं हा लोकशाहीतला अधिकार आहे. त्यांनी ती जरूर बघावीत”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 8/15

    ‘आमचेही फटकारे’ या चित्र प्रदर्शनाचं आयोजन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.

  • 9/15

    या प्रदर्शनाला उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, सुभाष देसाई या ठाकरे गटातील नेत्यांनी भेट दिली.

  • 10/15

    बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसोबत आदित्य ठाकरे…

  • 11/15

    चित्र प्रदर्शनाला दिलेल्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

  • 12/15

    बाळासाहेब ठाकरेंच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

  • 13/15

    खासदार संजय राऊतांशी चर्चा करताना उद्धव ठाकरे…

  • 14/15

    शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवतिर्थावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

  • 15/15

    (सर्व फोटो-अमित चक्रवर्ती, एक्स्प्रेस)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav Thackerayबाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackeray

Web Title: Uddhav thackeray paid tribute to late shivsena chief balasaheb thackeray at shivaji park memorial mumbai rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.