• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. the worlds largest aircraft the airbus beluga landed at the chhatrapati shivaji maharaj international airport in mumbai rvs

Photos: मुंबई विमानतळावर उतरलं जगातलं सर्वात मोठं विमान, व्हेल माशासारख्या दिसणाऱ्या विमानाला पाहून सर्वच अवाक

Updated: November 24, 2022 17:54 IST
Follow Us
  • जगातील सर्वात मोठं विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं आहे.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)
    1/9

    जगातील सर्वात मोठं विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं आहे.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)

  • 2/9

    ‘A 300-600 ST एअरबस बेलुगा’ हे मालवाहू विमान विमानतळावर उतरताच त्याची भव्यता पाहून प्रवासी अवाक झाले.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)

  • 3/9

    अत्यंत वेगळ्या आकारातील या विमानाची मालवाहू क्षमता ५१ टन आहे.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)

  • 4/9

    या विमानाच्या अनोख्या डिझाईनबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला सांगा, असा सवाल विमानतळ कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर नेटकऱ्यांना विचारला आहे.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)

  • 5/9

    विमानाच्या सुट्या भागासह इतर मालाची वाहतूक करणाऱ्या या विमानाचा आकारा व्हेल माशासारखा आहे.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)

  • 6/9

    या भव्यदिव्य विमानाची छायाचित्र प्रवाशांनी अनेक मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट्सवर टाकली आहेत.(फोटो सौजन्य- CSMIA ट्विटर)

  • 7/9

    मुंबई विमानतळावर या सुपर ट्रान्सपोर्टर विमानाने पहिल्यांदाच हजेरी लावली आहे.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)

  • 8/9

    विमानाची सरासरी लांबी ५६ मीटर तर उंची १७ मीटर आहे.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)

  • 9/9

    जगातील सर्वात आकर्षक आणि आलिशान ‘एम्ब्रेअर E195-E2’ हे विमानदेखील मुंबई विमानतळावर उतरले आहे.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)

TOPICS
मुंबईMumbaiविमानतळAirport

Web Title: The worlds largest aircraft the airbus beluga landed at the chhatrapati shivaji maharaj international airport in mumbai rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.