Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. republic day 2023 photos a unique display of the countrys women power tourism and culture through the attractive tableaux on the kartavya path on republic day msr

PHOTOS : प्रजासत्ताकदिनी ‘कर्तव्य’पथावरील आकर्षक चित्ररथांद्वारे घडलं देशातील नारीशक्ती, पर्यटन आणि संस्कृतीचं अनोखं दर्शन!

महाराष्ट्राच्या चित्ररथाने अवघ्या देशाला घडवलं प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन; फक्त एका क्लिकवर पाहा अतिशय सुंदर फोटो

Updated: January 26, 2023 16:03 IST
Follow Us
  • ७४ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर विविध राज्यांनी चित्ररथांद्वारे आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.(सर्व फोटो-एएनआय)
    1/48

    ७४ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर विविध राज्यांनी चित्ररथांद्वारे आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.(सर्व फोटो-एएनआय)

  • 2/48

    आंध्र प्रदेशच्या चित्ररथाने ‘प्रभाला तीर्थम’ दर्शवले.

  • 3/48

    आसमच्या चित्ररथाने बोटीवर वीर योद्धा लचित बोरफुकन आणि कामाख्या मंदिराचे दृश्य दाखवले.

  • 4/48

    चित्ररथांमधून देशातील एकतेचे दर्शन घडले.

  • 5/48

    उत्तराखंडच्या चित्ररथातून कॉर्बेट नॅशनल पार्क दाखवण्यात आले.

  • 6/48

    याचबरोबर अल्मोराचे जागेश्वर धामही उत्तराखंडच्या चित्ररथामध्ये दिसले.

  • 7/48

    लखडाने आपल्या चित्ररथातून पर्यटनाबरोबरच संस्कृतीचे दर्शन घडवले.

  • 8/48

    या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधले होते.

  • 9/48

    पारंपारिक वेशभुषेत कलाकार सहभागी झाले होते.

  • 10/48

    लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा चित्ररथ सहभागी झाला होता.

  • 11/48

    ‘क्लीन-ग्रीन एनर्जी एफिशियंट गुजरात’ या थीमवर गुजरातचा चित्ररथ होता.

  • 12/48

    यामध्ये गुजरातमधील संस्कृतीही दाखवण्यात आली.

  • 13/48

    त्रिपुरानेही आकर्षक चित्ररथ सादर केला होता.

  • 14/48

    पर्यटन आणि सेंद्रिय शेतीद्वारे उपजीविका यावर आधारित त्रिपुराचा चित्ररथ होता.

  • 15/48

    महिलांच्या सक्रियी सहभागासह हा चित्ररथ सादर करण्यात आला होता.

  • 16/48

    यामध्य महामुनी बुद्ध मंदिरही दाखवण्यात आले.

  • 17/48

    उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथात साहस, क्रीडा, पर्यावरण, संस्कृती, धर्म आणि इतिहासाचे दर्शन घडवले.

  • 18/48

    झारखंडच्या चित्रराथमध्ये देवघरमधील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर दाखवले.

  • 19/48

    या चित्ररथावर भगवान बिरसा मुंडा यांचे दर्शन घडवण्यात आले.

  • 20/48

    चित्ररथावरील भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा सर्वांचे लक्ष वेधत होता.

  • 21/48

    झारखंड राज्याने चित्ररथामधून धार्मिकतेचे दर्शन घडवले.

  • 22/48

    ‘नया जम्मू-कश्मीर’ यावर आधारित जम्मू-काश्मीरचा आकर्षक चित्ररथ होता.

  • 23/48

    या चित्रररथात पवित्र अमरनाथ गुफाही दाखवली गेली.

  • 24/48

    तसेच ट्यूलिप गार्डन दर्शवत नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडवले.

  • 25/48

    केरळच्या चित्ररथाने नारीशक्ती आणि महिला सक्षमीकरणाच्या परंपरेचे दर्शन घडवले.

  • 26/48

    या चित्ररथात २०२० मध्ये नारीशक्ती पुरस्कार विजेत्या कार्तयानी अम्मा यांचा पुतळा दाखवला गेला.ज्यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी साक्षरता परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले.

  • 27/48

    या चित्ररथाबरोबर महिला कलावंत पारंपारिक वाद्य वाजवताना दिसल्या.

  • 28/48

    पश्चिम बंगालच्या चित्ररथात पारंपारिक पद्धतीने दुर्गा देवीची पूजा दाखवण्यात आली.

  • 29/48

    या चित्ररथाने पश्चिम बंगालच्या धार्मिक पंरपरेचे दर्शन घडवले.

  • 30/48

    महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वाधिक लक्षवेधी ठरला, यामध्ये प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठं दाखवत देवीचा जागर करण्यात आला.

  • 31/48

    तामिळनाडू राज्यानेही चित्ररामधून राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवले.

  • 32/48

    उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये धार्मिकतेचे दर्शन घडवले.

  • 33/48

    अयोध्येत साजरा होणारा दीपोत्सव दाखवण्यात आला.

  • 34/48

    या चित्ररावर प्रभू श्रीराम, माता सीता यांचे दर्शनही घडवण्यात आले.

  • 35/48

    उत्तर प्रदेशचा चित्ररथही उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला.

  • 36/48

    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलानेही चित्ररथामध्ये नारी शक्तीचं दर्शन घडवण्यात आलं.

  • 37/48

    सैन्य दलात पुरुषांच्या बरोबरीने देशाच्या रक्षणासाठी महिलांचेही योगदान असल्याचे दर्शवण्यात आले.

  • 38/48

    कर्नाटकच्या चित्ररथामध्ये तीन कर्तृत्वान महिलांना दाखवण्यात आलं.

  • 39/48

    सुलागिट्टी नरसम्मा – एक दाई, तुलसी गौडा हलक्की – ‘वृक्षा माते’ म्हणून ओळखले जाते आणि सालुमरदा थिम्मक्का ही त्यांच्या समाजातील निस्वार्थ योगदानामुळे प्रसिद्ध आहे.

  • 40/48

    या चित्ररथाच्या माध्यमातूनही नारी शक्तीचे महत्त्व अधोरिख करण्यात आले.

  • 41/48

    पारंपारिक वेशभुषेत कलावंत चित्ररथासोबत नाचत पुढे जात होते.

  • 42/48

    हरियाणाचा चित्ररथही धार्मिकतेवर आधारित होता.

  • 43/48

    यामध्ये भगवद्गीतेवर आधारित कलाकृतीचे सादरीकरण झाले.

  • 44/48

    अर्जुनाचे सारथ्य करताना भगवान श्रीकृष्णाला दर्शवण्यात आले.

  • 45/48

    यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास गीतेमधील ज्ञान सांगताना दाखवलं गेलं.

  • 46/48

    एका चित्ररथावर बाजरीचे पिकही दर्शवण्यात आले.

  • 47/48

    उत्तर प्रदेशच्या चित्ररथामधून अयोध्येचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न झाला.

  • 48/48

    गृहमंत्रालयाच्या चित्ररथाने भारताला नशा मुक्त करण्याचा संकल्प दर्शवला.

TOPICS
दिल्लीDelhiप्रजासत्ताक दिन परेडRepublic Day Paradeप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025भारताचा प्रजासत्ताक दिनIndias Republic Dayमहाराष्ट्रMaharashtraसंस्कृतीCulture

Web Title: Republic day 2023 photos a unique display of the countrys women power tourism and culture through the attractive tableaux on the kartavya path on republic day msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.